{"title":"अर्थशास्त्र","description":null,"products":[{"product_id":"bharatiya-arthvyavasthetil-nirnayak-valane","title":"भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्णायक वळणे","description":"\u003cp\u003eपुस्तकात भारतीय आर्थिक इतिहासातील महत्त्वाच्या ५१ निर्णायक बाबींचा विस्ताराने ऊहापोह केला आहे. या बाबी म्हणजे माइलस्टोन म्हणता येतील. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच १९४७ पासून ते २०१७ पर्यंत घडलेल्या काही घटना, शासकीय निर्णय आणि काही अर्थविषयक कायदे यांचा समावेश सदर पुस्तकात आढळतो. विषयांची मांडणी कालानुक्रमाने केली आहे. लेखकाची भाषा सोपी आणि रसाळ असल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकाने वित्त विषयातील अभ्यासकांना तसेच सामान्य जिज्ञासूंना या कालावधीतील प्रमुख बाबींचा आढावा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. पुस्तकातील सर्व प्रकरणे वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी मोलाची आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. मृणालिनी फडणवीस\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकुलगुरू,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसोलापूर विद्यापीठ, सोलापूर\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36470790389919,"sku":"934","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/934f.jpg?v=1601547259"},{"product_id":"bharatiya-arthik-paryawaran-i","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण - प्रथम सत्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36471086022815,"sku":"948","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/948f.jpg?v=1601550163"},{"product_id":"loksankhyashastra","title":"लोकसंख्याशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्याशास्त्र या विषयाच्या विविध संकल्पनांच्या व्याख्या आणि अर्थ यांचे सदर पुस्तकात विवेचन केले आहे. तसेच या विषयाचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रस्तुत विषयाशी संबंधित  अभिजात व नव-अभिजात विचारवंतांनी मांडलेले सिद्धान्त, विचार आणि त्यांच्या मर्यादा यांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलोकसंख्येची रचना व विभागणी यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती या पुस्तकात दिली आहे. विशेषतः जनन, मर्त्यता यांच्यातील कल (trends) यांबाबत जागतिक व भारतीय संदर्भातील सांख्यिकीय माहिती, तक्ते व आलेख-आकृत्यांद्वारे मांडली आहे. लोकसंख्येची लिंग संरचना, वयोगटानुसार रचना, व्यवसायानुसार विभागणी, भाषावार व धर्मानुसार विभागणी इ.ची सांख्यिकीय माहिती तक्त्यांद्वारे देऊन विश्लेषण केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलोकसंख्या आणि विविध सामाजिक प्रवाह यांची चर्चा करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून उपयोग करून स्थलांतर, नागरीकरण, पर्यावरण, लोकसंख्या धोरण, मत व बालकल्याण धोरण इ.ची माहिती अंतर्भूत केली आहे. लोकसंख्या विषयातील आधुनिक प्रवाह उदा. लोकसंख्या त्रिमितीस्तंभ (Pyramid), लोकसंख्या प्रक्षेपण पद्धती (projection) इ.चाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसमाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'लोकसंख्याशास्त्र' अथवा 'लोकसंख्या शिक्षण' या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एम.फील., पी.एचडी. व प्रगत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठीदेखील हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36496909402271,"sku":"954","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/954f.jpg?v=1601717073"},{"product_id":"sarvajanik-ayvyay","title":"सार्वजनिक आयव्यय","description":"\u003cp\u003eसार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप बदलत असले तरी त्याचे महत्त्व वाढताना दिसून येते. सार्वजनिक आयव्ययाची उत्क्रांती कशी झाली, त्यात बदल कसे झाले याबरोबरच, महत्तम सामाजिक लाभ तत्त्वाला सध्या सरकारांनी कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारल्याने महत्त्व प्राप्त  झाले आहे, त्याच्या विश्लेषणाबरोबरच खर्च, सार्वजनिक उत्पन्न, कर, इ. बाबत सरकारच्या दृष्टिकोनावर चर्चा केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात याबरोबरच सार्वजनिक कर्ज, राजकोषीय धोरण, अंदाजपत्रक, तुटीचा अर्थभरणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आयव्यय, आर्थिक विकास व वित्त, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इ. प्रमुख घटकांविषयी या संदर्भग्रंथात चर्चा केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअर्थशास्त्राचा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी वर्ग, अभ्यासक, प्राध्यापक, केंद्र व राज्य सरकारे, स्पर्धा परीक्षा या सर्वांनाच उपयुक्त असा संदर्भग्रंथ निश्चित उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36496909861023,"sku":"956","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/956f.jpg?v=1601717087"},{"product_id":"vittiya-pranali-sem-3-and-4","title":"वित्तीय प्रणाली (Financial System) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36497269391519,"sku":"971","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/971f.jpg?v=1601722776"},{"product_id":"sukshma-arthashastra-sem-3-and-4","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36497269883039,"sku":"972","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/972f.jpg?v=1601722762"},{"product_id":"sthool-arthshastra-sem-3-and-4","title":"स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36497270243487,"sku":"973","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/973f.jpg?v=1601722740"},{"product_id":"sanshodhan-paddhatichya-mulbhut-sankalpana-sem-3-and-4","title":"संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पना (Basic Concepts of Research Methodology) \n\n(सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36497270636703,"sku":"974","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/974f.jpg?v=1601722720"},{"product_id":"bharatiya-arthik-paryawaran-dwitiya-satra","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण - दिवतीय सत्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36497446207647,"sku":"963","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/963f.jpg?v=1601724396"},{"product_id":"aajkalcha-bharat","title":"आजकालचा भारत","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. रजनी पाम दत्त यांच्या India Today या ग्रंथाचा मराठी अनुवाद \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36516557684895,"sku":"1","price":795.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1f.jpg?v=1601887852"},{"product_id":"mahila-swayamsahyata-bachat-gat","title":"महिला स्वयंसहाय्यता बचत गट","description":"\u003cp\u003eग्रामीण भागात महिलांच्या सक्रीय सहभागामुळे गावोगावी स्वयं-सहाय्यता बचत गटाची चळवळ जोमाने वाढत आहे. बचत गटामुळे बचत संकलनाच्या कामाला चालना मिळवून पतनिर्मितीद्वारे रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. विशेषत ग्रामीण परिसरातील दारिद्र्य निर्मूलनात बचत गट हे विकासाचे साधन बनत आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाकडे महिलांचा आत्मविश्‍वास, आत्मनिर्भरता वाढत आहे. महिलांमधील अंगभूत असणार्‍या क्षमतांना आकार देण्यासाठी व स्वयंसहाय्यतेतून बचत गट अधिक मजबूत व्हावेत यासाठी ही पुस्तिका प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36518497091743,"sku":"47","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/47f.jpg?v=1601895314"},{"product_id":"arthashashtriya-sanshodhan-paddhati","title":"अर्थशास्त्रीय संशोधनपद्धत्ती","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संशोधन हे बहुसंख्य संशोधक विद्यार्थ्यांना संशोधकांना व्यवस्थापनशास्त्रातील विद्यार्थ्यांना आणि तत्सम व्यक्तींना अतिशय उपयोगी पडणारे आणि महत्त्वाचे मानले जाते. या संशोधनक्षेत्रात आरंभ करणार्‍या संशोधकांच्या संशोधनविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संशोधन पूर्ततेतील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकांनी या पुस्तकात केला आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्वच गरजा यातून भागणार आहेत. तसेच विविध विद्यापीठांनी संशोधनपद्धतीविषयी केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या विवेचनाचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. यात प्रामुख्याने विविध संशोधन आराखडे आणि तंत्रे संशोधक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी असा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आम्हा लेखकद्वयांना ‘अर्थशास्त्रीय संशोधनपद्धती’ हे पुस्तक संशोधक विद्यार्थ्यांच्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36530011340959,"sku":"139","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/139f.jpg?v=1601973412"},{"product_id":"jagatikikaran-bharatasamoril-awhane","title":"जागतिकीकरण : भारतासमोरील आव्हाने","description":"\u003cp\u003eजागतिकीकरण यासारख्या जटिल विषयाचा बहू अंगाने अभ्यास करणारा उपयुक्त संदर्भ ग्रंथ. अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36546221375647,"sku":"180","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/180f.jpg?v=1602065808"},{"product_id":"nobel-arthashastradnya","title":"नोबेल अर्थशास्त्रज्ञ  (दुसरी आवृत्ती)","description":"\u003cp\u003eजगातील सर्वोच्च मानाचा आणि प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळविणार्‍या या दशकातील समग्र अर्थशास्त्रज्ञांच्या - आपले अमर्त्य सेन ते अमेरिकन नव्वदवर्षीय लिओहर्विझ यांच्या - बहुमोल संशोधनाचा सुबोध मराठीतून वेध घेणारा आणि तरुणांच्या मनात नोबेलच्या महत्त्वाकांक्षेची बीजं पेरणारा ग्रंथ, अर्थपूर्ण परिशिष्टे आणि नोबेल्सच्या छायाचित्रांसह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36546225701023,"sku":"192","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/192f.jpg?v=1602065819"},{"product_id":"arthshastriya-sidhant","title":"अर्थशास्त्रीय सिध्दांत","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रीय सिद्धान्तांची सखोल माहिती करून देणारे संदर्भ पुस्तक. अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556347637919,"sku":"193","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/193-ArthshastriySidhanttfront.jpg?v=1738318470"},{"product_id":"diamond-arthashastra-kosh","title":"डायमंड अर्थशास्त्र कोश","description":"\u003cp\u003e अर्थशास्त्रातील संज्ञा, सिद्धान्त, वक्र, निकष, परिकल्पना, प्रतिमाने तसेच ऍडम स्मिथ (१७२३ ते ९०) पासून लिओनिड हरवित्झ (२००७........) पर्यंतच्या अर्थशास्त्रज्ञांचे चरित्रलेख व नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञांची ओळख व त्याचे संशोधनकार्य अशा अनेकविध माहितीने परिपूर्ण असा हा मराठीतील पहिलाच कोश, जागातिकीकरणाच्या प्रवाहात चौफेर,चौकस दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची परिपूर्ण ज्ञानसाधना करण्यासाठी उपयुक्ततेचे एक नवे परिमाण सिद्ध करणारा ठरेल, असा डायमंडचा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556354388127,"sku":"200","price":2000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/200f.jpg?v=1602130024"},{"product_id":"loksankhya-shikshan","title":"लोकसंख्या शिक्षण","description":"\u003cp\u003eलोकसंख्या विषयाचे अभ्यासक व विद्यार्थ्याना उपयुक्त संदर्भ ग्रंथ. समाजशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याना उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556726861983,"sku":"225","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/225f.jpg?v=1602132770"},{"product_id":"arthik-sankalpna","title":"आर्थिक संकल्पना","description":"\u003cp\u003eताज्या व गाजणार्‍या आर्थिक घटनांशी संबंधित संकल्पनांचा अर्थ व आशय स्पष्ट करणारा कालोचित  कोश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e क्लिष्ट वाटणार्‍या आर्थिक संकल्पनांची प्रश्‍नोत्तरी पद्धतीने सोप्या व बिगर तांत्रिक शब्दांत उकल करणारा उपयुक्त कोश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आर्थिक संकल्पनांच्या आशयासाठी अभ्यासक, संशोधक आणि आर्थिक घडामोडीत स्वारस्य असणार्‍या सर्वांनाच आवश्यक असा संदर्भकोश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556728565919,"sku":"228","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/228f.jpg?v=1602132818"},{"product_id":"mahagai","title":"महागाई","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याना उपयुक्त संदर्भ ग्रंथ \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556735971487,"sku":"233","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/233f.jpg?v=1602132835"},{"product_id":"arthik-vichar-va-vicharwant","title":"आर्थिक विचार व विचारवंत","description":"\u003cp\u003eया पुस्तकात अर्थशास्त्रीय विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ यांच्या आर्थिक विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थशास्त्रीय विचारांच्या इतिहासाचे स्वरूप व महत्त्व, व्यापारवाद, निसर्गवाद यांचे तपशीलवार विवेचन केले आहे. ऍडम स्मिथ, माल्थस, रिकार्डो, जे. बी. से., सिसमॉंडी, लिस्ट, महंमद युनुस, कार्ल मार्क्स, मार्शल इत्यादींच्या विविध संकल्पना, विचार, सिद्धान्त यांचे स्पष्टीकरण केले आहे. तसेच भारतीय आर्थिक विचारवंतांपैकी कौटिल्य, महात्मा फुले, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, राजर्षी शाहूमहाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनजंयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, अमर्त्य सेन इत्यादींचा समावेश  केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अर्थशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी  या ग्रंथाचे स्वागतच करतील अशी खात्री वाटते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556942180511,"sku":"242","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/3d.png?v=1702366995"},{"product_id":"diamond-arthashastra-shabdkosh","title":"डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अर्थशास्त्र विषयाच्या जिज्ञासूंमध्ये मराठी माध्यमाचा अवलंब करणार्‍या अभ्यासकांचा वर्ग पुष्कळच वाढलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवीपूर्व, पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना शिकविणारा अध्यापक-वर्ग, मराठीतून विषय संशोधन करणारे, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठीतून (मातृभाषेतून) परीक्षा देणारे स्पर्धक, आंतरराष्ट्रीय अभ्यास करणारे, इंग्रजीतील माहितीचा अनुवाद करू पाहणारे अनुवादक आणि अगदी दैनंदिन व्यवहारात अर्थशास्त्र विषयाचे वाचन करणारे सर्वसाधारण वाचक या सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e १५०० हून अधिक शब्दसमूहांचा कोशात समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संक्षिप्त इंग्लिश व विस्तृत संज्ञा मराठी नावासह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  विविध देशांची चलने.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचाकांपर्यंत सर्वदूर. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना अत्यंत उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36559874719903,"sku":"298","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/298f.jpg?v=1602155043"},{"product_id":"vastunishth-arthashastra","title":"वस्तुनिष्ठ अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eMPSC UPSC तसेच NET SET च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्न संच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36559883993247,"sku":"300","price":575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/300f.jpg?v=1602155077"},{"product_id":"alpabachat","title":"अल्पबचत","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e विश्वमानव जातीच्या समस्यांपैकी महिलांची दर्जाहीनता, दारिद्र्य या समस्यांचे निर्मूलन करून त्यांचे आर्थिक , सामाजिक व राजकीय सबलीकरण आणि सर्वांगीण ग्रामीण विकासाकरिता अल्पबचत नियोजनाचा स्वीकार केला जात आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक बळ देण्याकरिता, नारीशक्ती एका संघटनेत बांधण्याकरिता तसेच महिलांची काटकसरवृत्ती, संचितवृत्ती, प्रामाणिकपणा, नेतृत्व, उद्योजकता या गुणांना बळकटी देण्याकरिता आणि ग्रामीण अर्थकारण व सामाजिक स्तर यामध्ये परिवर्तन करून बलशाली भारत बनवण्याकरिता, अल्पबचत नियोजन (बचत गट) हे तत्त्वज्ञान उपयुक्त ठरत आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तकात अल्पबचतीेला बळकट करण्याकरिता हे पुस्तक प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36584124514463,"sku":"306","price":236.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/306f.jpg?v=1602224778"},{"product_id":"boudhik-sampada-adhikar","title":"बौध्दिक संपदा अधिकार","description":"\u003cp\u003e अलीकडच्या काळात व्यापार व उद्योग केवळ श्रमप्रधान अथवा भांडवलप्रधान न उरता ज्ञानाधिष्ठित होऊ लागले आहेत. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी व विकसित होण्यासाठी बौद्धिक संपदांची आवश्यकता वाटू लागली आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e समाजात सर्वच पातळ्यांवर बौद्धिक संपदा अधिकाराचे फायदे लक्षात येऊ लागले. अशा अधिकारांमुळे शोधकर्त्याला त्याच्या बुद्धी, वेळ व पैसा याची भरपाई व आर्थिक लाभ मिळू लागला. गुंतवणूकदारांना पारंपरिक मालमत्तेपेक्षा गुंतवणुकीसाठी वेगळे दालन खुले झाले. कंपन्यांना उद्योग व व्यापाराच्या मक्तेदारीची संधी मिळाली. समाजाला शोधांमुळे नवनवीन वस्तू, सेवा, उपकरणे मिळून संपन्नता प्राप्त झाली व देशांना जगात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली. असे अधिकार मिळविण्याची शक्यता नसलेल्यांनी मात्र शोधांची नक्कल वा चोरी करायला सुरुवात केली. त्यापासून शोधास व शोधकर्त्यास कायद्याने संरक्षण हवे तसेच नक्कलकर्त्यास शासनही हवे, याची जाणीव विकसित देशांना लवकर झाली. भारतात हळद, बासमती, कडुलिंब यांची पेटंटस् विदेशी कंपन्यांनी घेतल्याचे समजल्याने सजगता वाढली. सर्वच स्तरावर बौद्धिक संपदा अधिकाराविषयी जिज्ञासा निर्माण झाली.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e त्या जिज्ञासापूर्तीसाठी बौद्धिक संपदा अधिकाराचा अर्थ, त्यांचे प्रकार, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कायदेशीर तरतुदी, आंतरराष्ट्रीय करारांचे संदर्भ, त्यांचे परिणाम, त्यांनी निर्माण केलेली आव्हाने यांची सोप्या मराठीत मांडणी करणारे डॉ. वि. म. गोविलकर यांचे हे पुस्तक.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36588001460383,"sku":"364","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/364f_f3e38efd-59de-48a4-bbb6-0146c7b8f85f.jpg?v=1695458646"},{"product_id":"maharashtratil-sheti","title":"महाराष्ट्रातील शेती","description":"\u003cp\u003e महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जागतिक स्पर्धेत कृषि- क्षेत्राचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवनिर्मित होणार्‍या ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेमध्ये महात्मा गांधींचे शाश्‍वत  ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्यांमधून स्वावलंबी व आत्मनिर्भर शेतकरी निर्माण होण्यास मदत होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36602059554975,"sku":"408","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/408f.jpg?v=1641964088"},{"product_id":"arthshastriya-ganiti-tantre-va-sanshodhan-padhati","title":"अर्थशास्त्रीय गणिती तंत्रे व संशोधन पध्द्ती","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रीय गणिती तंत्रे व संशोधन पध्द्ती - अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36622995947679,"sku":"501","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/501.jpg?v=1602499107"},{"product_id":"diamond-quiz-series-arthshastra","title":"डायमंड क्विझ सीरीज : अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36632276959391,"sku":"528","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/528f.jpg?v=1602569015"},{"product_id":"samanya-adhyayan-paper-4-mpsc-economics","title":"सामान्य अध्ययन पेपर - 4 अर्थशास्त्र (एमपीएससी)","description":"\u003cp\u003eMPSC च्या सुधारित अभ्यासक्रमनुसार लिहिलेले सामान्य अध्ययन पेपर - 4 अर्थशास्त्र विषयाचे पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36687822815391,"sku":"672","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/672f.jpg?v=1602910712"},{"product_id":"bharatiya-arthavyavastha","title":"भारतीय अर्थव्यवस्था : समस्या व भवितव्य","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. अर्थशास्त्र  तसेच स्पर्धा परीक्षा विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36687823995039,"sku":"674","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/674f.jpg?v=1602910724"},{"product_id":"vyavasayik-arthashastra","title":"व्यावसायिक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. अर्थशास्त्र  तसेच स्पर्धा परीक्षा विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36687824191647,"sku":"675","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/675f.jpg?v=1602910730"},{"product_id":"ugc-net-set-arthashastra","title":"UGC नेट - सेट अर्थशास्त्र (पेपर 2 व 3)","description":"\u003cp\u003eसर्व सामिजक शास्त्रांमध्ये ‘अर्थशास्त्र’ हे अधिक प्रगत व प्रगल्भ शास्त्र मानले जाते. गेल्या दोन शतकांमध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती सातत्याने आणि बहुविधपणे विस्तारताना दिसते. अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत अनेकविध विशेष शाखा आहेत. या विषयाचे अध्यापन करू इच्छिणार्यां करिता त्यामधील प्रमुख शाखांचे साररूप संदर्भ असल्याखेरीज अर्थशास्त्राचे अध्ययन कठीण होते. राज्यस्तरीय पात्रता चाचणी, राष्ट्रस्तरीय पात्रता चाचणी आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्याि इच्छुक अभ्यासकांबरोबरच प्रमुख शाखांसाठी साररूप संदर्भ म्हणून, तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून ‘सराव करण्याजोग्या प्रश्नाावली’ सदर ग्रंथाचे नियोजन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धा परीक्षा, ‘नेट’, ‘सेट’ साठी तयारी करणार्यार विद्यार्थ्यांना हा साररूप ग्रंथ अतिशय मोलाचा ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअथर्शास्त्र विषयाच्या अनेकविध शाखा खालीलप्रमाणे :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंशलक्ष्यी अथर्शास्त्र (Micro-economics)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमग्रलक्ष्यी अर्थशास्त्र (Macro-economics)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआथिक र्वृद्धी आणि विकास (Economic Growth and Planning)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसार्वजनिक आय-व्यय ( Public Finance)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र (International Economics)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय अथर्व्यवस्था (Indian Economy)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांख्यिकी\/गणिती अर्थशास्त्र, अर्थमिती (Statistical Methods, Econometrics)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अभ्यासक्रमाच्या पेपर-२, पेपर-३ आिण वैकल्पिक ऐच्छिक अभ्यासक्रमाशी निगिडत अशा सर्व विषयांचे अर्थशास्त्रातील तज्ज्ञ, अनुभवी, ज्येष्ठ प्राध्यापकांनी केलेले सर्वांगीण विवेचन आिण समृद्ध प्रश्नासंच या ग्रंथात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअथर्शास्त्राच्या प्राध्यापकांसाठी आवश्यक असलेल्या सेट परीक्षेसाठी,तसेच ‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्याध विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे मराठीतील एकमेव पुस्तक’ असे याचे वर्णन करता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36740274421919,"sku":"707","price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/707f.jpg?v=1603273993"},{"product_id":"sukshma-arthshastra","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eसूक्ष्म अर्थशास्त्र   विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755909050527,"sku":"726","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/727f.jpg?v=1603357349"},{"product_id":"sthool-arthshastra","title":"स्थूल अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eस्थूल अर्थशास्त्र : नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक. Marathi language book of Macro Economics.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755909378207,"sku":"727","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/727f_dcd07ea1-b4d8-4664-8598-3274e5c32b8c.jpg?v=1674204458"},{"product_id":"adhunik-bank-vyavsay","title":"आधुनिक बॅक व्यवसाय","description":"\u003cp\u003eआधुनिक बॅक व्यवसाय विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755910066335,"sku":"728","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/728f_52d6183a-f118-4ed3-9e08-b9013241709b.jpg?v=1673945419"},{"product_id":"sukshma-aarthik-vishleshan","title":"सूक्ष्म आर्थिक विश्लेषण","description":"\u003cp\u003eसूक्ष्म आर्थिक विश्लेषणात लहान घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. ऍडम स्मिथ यांनी सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाची सुरुवात केली. डॉ. मार्शल यांनी या अभ्यासाला पूर्णरूप मिळवून दिले आणि ऑस्ट्रियन व नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी त्यात नव-नवीन सिद्धान्त मांडले. प्रस्तुत पुस्तकात पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोनातून सूक्ष्म आर्थिक विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक प्रश्न, बाजारयंत्रणा, उपभोक्त्यांचे सिद्धान्त, उत्पादन सिद्धान्त, पुरवठा वक्र, समतोल तसेच बाजार, मक्तेदारी, स्पर्धा, पर्यायी सिद्धान्त, विभाजन व कल्याणकारी सिद्धान्त इ. प्रमुख घटकांविषयी या संदर्भग्रंथात चर्चा केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  अर्थशास्त्राचा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीवर्ग, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक या सर्वांनाच उपयुक्त हा संदर्भग्रंथ निश्चित उपयुक्त ठरेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36962137538719,"sku":"745","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/745f.jpg?v=1605004858"},{"product_id":"sarvajanik-ayavyaya1","title":"सार्वजनिक आयव्यय","description":"\u003cp\u003eसार्वजनिक आयव्यय विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392876896415,"sku":"772","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/772f.jpg?v=1609143183"},{"product_id":"prathamik-sankhyanki-aani-sanshodhan-paddhati","title":"प्राथमिक सांख्यिकी आणि संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003eप्राथमिक सांख्यिकी आणि संशोधन पद्धती विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392878108831,"sku":"773","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/773f.jpg?v=1609143192"},{"product_id":"bharatiya-aani-jagatik-arthik-vikas","title":"भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास","description":"\u003cp\u003eभारतीय आणि जागतिक आर्थिक विकास विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392880861343,"sku":"776","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/776f.jpg?v=1609143212"},{"product_id":"arthik-vikas-ani-niyojan1","title":"आर्थिक विकास आणि नियोजन","description":"\u003cp\u003eआर्थिक विकास आणि नियोजन विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392881778847,"sku":"777","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/777f.jpg?v=1609143218"},{"product_id":"aantarrashtriya-arthshastra1","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392888430751,"sku":"780","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/780f.jpg?v=1609143252"},{"product_id":"sukshmvittacha-subodh-parichay","title":"सूक्ष्मवित्ताचा  सुबोध परिचय","description":"\u003cp\u003eसूक्ष्मवित्त या संकल्पनेची माहिती करून देणारे  पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37393291706527,"sku":"788","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/788f.jpg?v=1609145522"},{"product_id":"vittarth","title":"वित्तार्थ : भारतासमोरील प्रमुख प्रश्नांना थेट भिडणारे अर्थशास्त्रीय लघुनिबंध","description":"\u003cp\u003eभारताला आजमितीला भेदणाऱ्या प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या आहेत? त्यामागची आर्थिक, सामाजिक व राजकीय करणे कोणती? राजकीय चौकटीत निर्णय कसे घेतले जातात? राजकीय व्यूहरचनांचा आर्थिक धोरणांवर नक्की कसा प्रभाव पडत असतो? भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी भारताची राजकीय चौकट व आर्थिक धोरणे अनुकूल आहेत का? अशा अनेक प्रश्नांना भिडणारे अर्थशास्त्रीय लघुनिबंध ‘वित्तार्थ’ ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e“डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांचे हे अर्थविषयक लेख म्हणजे एका क्लिष्ट विषयाच्या अनेक पैलूंचे अत्यंत रसाळ शैलीत केलेले अभ्यासपूर्ण विवेचन आहे.”\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री. य. मो. देवस्थळी, अध्यक्ष, एल. अॅड. टी. फायनान्स होल्डिंग्ज व माजी प्रमुख वित्तीय अधिकारी, एल. अॅड. टी. लिमिटेड.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e “डॉ. रूपा रेगे नित्सुरे ह्यांचे विवरण व समीक्षा ही अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांतांच्या आधारावर केलेली    असल्यामुळे एक-दोन वर्षांपूर्वी लिहीलेल्या या लेखांचे ताजेपण कमी झालेले नाही. हा लेखसंग्रह अर्थशास्त्राशी संबंधित सर्व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.”\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री. शरद काळे, अध्यक्ष, एशिअॅटिक सोसायटी व भूतपूर्व आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e“सर्वसामान्य वाचकांना आर्थिक बाबींची पार्श्वभूमी तसेच सूक्ष्मभेद समजावून देण्याचे काम एखाद्या कार्यकुशल अर्थतज्ञाने करणे गरजेचे असते. माझ्या मते, डॉ रूपा रेगे नित्सुरे ह्यांनी हे काम अतिशय गौरवास्पद पद्धतीने पार पाडले आहे.” \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. नीळकंठ रथ, ज्येष्ठ अर्थतज्ञ व भूतपूर्व संचालक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e“अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान असलेली व्यक्तीच इतक्या सहजतेने आणि स्पष्टपणे अर्थशास्त्रातल्या कठीण गोष्टींची मांडणी करू शकते आणि रूपाकडे हे दोन्ही गुण आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचायलाच हवे.” \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री. निरंजन राजाध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ व मिंट वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक.     \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37424603103391,"sku":"839","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/839f.jpg?v=1609404314"},{"product_id":"notabandi","title":"नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?","description":"\u003cp\u003e\tचलनी नोटांना शह देणं आणि काळ्या पैशाला पायबंद घालणं, हे दोन्ही विषय सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे असले तरी त्याची किंमत आपण किती वेळ आणि किती काळ मोजायची?\n\u003cbr\u003e\tहा निर्णय चांगला आहे, पण पर्यायी व्यवस्था कार्यक्षमपणे राबवण्यासाठी ज्या यंत्रणात्मक बाबींची तंदुरुस्ती करणं आवश्यक आहे, त्याची खात्री करून जर हा निर्णय राबवला गेला असता, तर ते अधिक इष्ट झालं असतं. परिणामी आता लोकांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांसारख्या सुधारणांबाबत सर्वसामान्यांच्या मनात असणारी आस्था, याला जी ओहोटी लागते आहे, तेही टाळता आलं असतं.\n\u003cbr\u003e\tकुठलंही साहस बेबुनियादी असेल किंवा राज्यकर्त्यांच्या अशा निर्णयाला प्रशासकीय सुधारणा, प्रशासकीय व्यवस्थांचं सक्षमीकरण आणि पर्यायी व्यवस्था राबवण्यासाठी कराव्या लागणार्‍या सगळ्या व्यवस्थात्मक सुधारणा यांची जोड नसेल, तर चांगल्या हेतूनं केलेली एखादी सुधारणा कशी फसू शकते, त्याचंही हे उदाहरण आहे. त्यामुळे इथून पुढच्या सगळ्याच धोरणांच्या बाबतीत धोरणकर्त्यांना आणि आपल्याला हा शिकण्यासारखा धडा आहे. चमकदार, साहसी, अपूर्व अशा कल्पना निर्माण होणं, त्यांची धडाक्यानं आणि साहसानं अंमलबजावणी करणं, हे आवश्यक असलं तरी त्याचे जे संभाव्य कल्पित आणि अकल्पित अनिष्ट परिणाम व्यवहारात संभवतात, त्यांचा मुकाबला करण्यासाठी ज्या सगळ्या सावधानता आपल्याला बाळगणं भाग आहे, त्याची पूर्वतयारी केल्याखेरीज असं पाऊल उचललं जाऊ नये.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37425052516511,"sku":"868","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/868f.jpg?v=1609408237"},{"product_id":"bharatachya-arthik-samasya","title":"भारताच्या आर्थिक समस्या","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - भारताच्या आर्थिक समस्या\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434016882847,"sku":"201","price":545.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/201.jpg?v=1615800818"},{"product_id":"bhandwalbajar-ani-vyapar","title":"भांडवलबाजार आणि व्यापार","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - भांडवलबाजार आणि व्यापार \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434017603743,"sku":"202","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/202.jpg?v=1615800825"},{"product_id":"sanghrajyacha-vitta-vyavahar","title":"संघराज्याचा वित्त व्यवहार","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - संघराज्याचा वित्त व्यवहार\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434018324639,"sku":"203","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/203.jpg?v=1615800832"},{"product_id":"arthik-vikas-ani-niyojan","title":"आर्थिक विकास आणि नियोजन","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - आर्थिक विकास आणि नियोजन \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434019078303,"sku":"204","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/204ArthikVikasaniNiyojan.jpg?v=1676286685"},{"product_id":"arthik-sudharana-ani-vadh","title":"आर्थिक सुधारणा आणि वाढ","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - आर्थिक सुधारणा आणि वाढ \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434019799199,"sku":"205","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/205.jpg?v=1615800846"},{"product_id":"america-ek-mahasatta","title":"अमेरिका - एक महासत्ता","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - अमेरिका - एक महासत्ता \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434020520095,"sku":"206","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/206.jpg?v=1615800851"},{"product_id":"europachi-arthik-pragati","title":"युरोपची आर्थिक प्रगती","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रावरील अद्ययावत माहितीने परिपूर्ण संदर्भ ग्रंथ - युरोपची आर्थिक प्रगती \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39434021077151,"sku":"207","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/207.jpg?v=1615800856"}],"url":"https:\/\/dpbooks.in\/collections\/arthshaastr\/europachi-arthik-pragati.oembed","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}