{"title":"ज्ञानकोश-शब्दकोश","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eविविध विषयांवरील ज्ञानकोश व शब्दकोश\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"encyclopedia-of-indian-rivers","title":"Encyclopedia of Indian Rivers","description":"\u003cp\u003eThe Encyclopedia of Indian Rivers contains all the scientific information on Indian rivers like water resources, conservation, irrigation, problems, electricity generation, river management, pollution, flood controls etc. Apart from the scientific information it also contains cultural, historical and environmental information on Indian rivers. This is a comprehensive resource for all students, researchers and government officials.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36471077109919,"sku":"944","price":9600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/944.jpg?v=1601550093"},{"product_id":"diamond-manasshastra-kosh","title":"डायमंड मानसशास्त्र कोश","description":"\u003cp\u003eप्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दासह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. ॠामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखामधील जिज्ञासूंना उपयुक्त ठरतील असा विश्‍वास वाटतो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36518500171935,"sku":"83","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/83f.jpg?v=1601895326"},{"product_id":"diamond-rajyashastra-kosh","title":"डायमंड राज्यशास्त्र कोश","description":"\u003cp\u003eप्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दासह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. ॠामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखामधील जिज्ञासूंना उपयुक्त ठरतील असा विश्‍वास वाटतो. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36518500827295,"sku":"84","price":1500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/84f.jpg?v=1601895338"},{"product_id":"diamond-shikshanshastra-kosh","title":"डायमंड शिक्षणशास्त्र कोश","description":"\u003cp\u003eप्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दासह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. ॠामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखामधील जिज्ञासूंना उपयुक्त ठरतील असा विश्‍वास वाटतो. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36518501318815,"sku":"85","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/85f.jpg?v=1601895346"},{"product_id":"aitihasik-shabdkosh","title":"ऐतिहासिक शब्दकोश","description":"\u003cp\u003eसन १८७८ च्या सुमारास काव्येतिहास-संग्रहाने इतिहास-साधन-प्रकाशनाचा पहिला पद्धतशीर पाया घातला. आधुनिक काळातील मराठी इतिहाससाधन-प्रसिद्धीचा तो उष:कालच असल्यामुळे कै. सान्यांनी त्या साधनांचा परिचय करून देताना जुन्या अवघड किंवा अपरिचित शब्दांची शक्य तितकी फोड करून व अर्थाच्या टीपा देऊन ती सुलभ केली. त्यांनी तसे केले नसते तर त्यांनी छापलेल्या बखरी किंवा पत्रे, यादी वगैरे वाचकांना सुबोध झाली नसती. काव्येतिहाससंग्रहाच्या जन्मानंतर खरे, राजवाडे यांचे मराठी इतिहास-साधन-संशोधनाचे प्रचंड उद्योग सुरू झाले आणि  त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मराठी इतिहाससंशोधनाचा एक महान उद्योग महाराष्ट्रात सुरू झाला व आजतागायत तो विविध शाखांनी अगदी भरगच्च झाला आहे. इतका की, मराठी इतिहाससाधन-ग्रंथांची अद्ययावत मोजदाद करावयाची म्हटल्यास ती हजारांनी करावी लागेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पटवर्धनांचा कोश फारशी शब्दांपुरता झाला; परंतु मराठीतील शेकडो अपरिचित शब्द आढळत. त्यांचाही अर्थ लागण्याची पंचाईत होई. कारण सर्व ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून त्यांत आलेल्या कठीण शब्दांचा केलेला असा कोणताच कोश उपलब्ध नव्हता. १९३० साली जी अडचण कायम होती ती आजतागायतही तशी कायम आहे म्हणून ती कायमची दूर करता आली तर पहावी या हेतूने माझ्या या ऐतिहासिक शब्दकोशाचा उपक्रम झालेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36529617993887,"sku":"86","price":2400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/86f.jpg?v=1601969131"},{"product_id":"shabdanand-traibhashik-shabdkosh","title":"शब्दानंद - त्रेभाषिक शब्दकोश","description":"\u003cp\u003eप्रमुख विशेषताएँ :\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e • ७० विषयशीर्षों के तहत २७,००० अंग्रेज़ी शब्दसंज्ञाएँ तथा हिन्दी और मराठी भाषाओं में से प्रत्येकशः ३०,००० से अधिकतर  प्रतिशब्द देनेवाला\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ९०० पृष्ठों का  महाकोश (मानव्यविद्या, विज्ञान तथा वाणिज्य - सभी विद्याशाखाओं के लिए उपयोगी) ;\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e • लेखक, शोधकर्ता, वृत्तकार-पत्रकार, छात्र, अध्यापक, प्राध्यापक, अनुवादक तथा जिज्ञासु भाषाप्रेमी, आदि सभी का भरोसेमंद साथी ;\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e • प्रादेशिक भाषा मराठी, राष्ट्रभाषा हिन्दी और अंतर्राष्ट्रीय भाषा अंग्रेज़ी-तीनों के दरमियान आपसी भाषांतरव्यवहार के लिए उपयोगी त्रैभाषिक शब्दको\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ठळक वैशिष्ट्यें :\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e • ७० विषयशीर्षांतर्गत २७,००० इंग्रजी संज्ञा आणि हिंदी व मराठी भाषांतील प्रत्येकीं ३०,००० हून अधिक प्रतिशब्द देणारा ९०० पृष्ठांचा महाकोश\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  (मानव्यविद्या, विज्ञान व वाणिज्य ह्या सर्व विद्याशाखांना उपयोगी) ; \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e • लेखक, संशोधक, वृत्तकार-पत्रकार , विद्यार्थी, अध्यापक, प्राध्यापक, अनुवादक व जिज्ञासु भाषाप्रेमी या सर्वांचा विश्‍वासू साथीदार ;\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e • प्रादेशिक भाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी व आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी या तिहींमधील पारस्परिक भाषांतरव्यवहारासाठीं उपयुक्त त्रैभाषिक\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36529995645087,"sku":"117","price":2000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/117f.jpg?v=1601973230"},{"product_id":"diamond-samajik-dnyankosh","title":"डायमंड सामाजिक ज्ञानकोश भाग १ ते ३","description":"\u003cp\u003e‘डायमंड सामाजिक ज्ञानकोश’ म्हणजे भावी पिढीकडे सोपवलेला वैचारिक वैभवाचा वारसा!’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनवी परिभाषा, संज्ञा, प्रचलित संकल्पना, ताजे संदर्भ, पूर्वसूरींचे कार्य, जुने सिद्धान्त यांचा अपूर्व मेळ!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘रिमोट सेन्सिंग’, ‘सेक्स एज्युकेशन’, ‘व्ही.आय.पी.’, ‘आयकॉन’, ‘पॉवर इलिट्’, ‘इंडियन रेल्वे’, ‘मॉन्टेसोरी मेथड’, ‘शून्य तास’, ‘आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’, ‘स्त्रीमुक्ती...’, ‘मार्क्सवाद’, ‘गाझापट्टी’, ‘सार्क’, ‘भारतीय नृत्य’, ‘ग्रँड स्लॅम’, ‘डिजिटल सिनेमा’ अशा नित्य भेटणार्‍या, इतिहासात हरवलेल्या, भूगोलात, राजकारणात कधी तरी आढळणार्‍या संज्ञांची नव्यानं ओळख करून देणारं संकलन ह्यात आहे. सामाजिक शास्त्रांच्या मराठी विद्यार्थ्याला, अध्यापकाला, स्पर्धा परीक्षा देणार्‍याला, जिज्ञासूला हरघडी उपयोगी पडणारा ज्ञानमित्र!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e भारतीय तत्त्वज्ञानापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्रापासून वृत्तविद्येपर्यंत, नव्या जुन्या व्यक्तिमत्त्वांचा, सिद्धान्तांचा आलेख... अस्सल मराठीचं देशीकार लेणं शोभावं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडायमंड सामाजिक ज्ञानकोश....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eविराट काळाच्या पटावर उमटलेल्या ज्ञान-विज्ञानाच्या पाऊलखुणा!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36530019238047,"sku":"141","price":9000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/141f.jpg?v=1601973481"},{"product_id":"bharatiya-sarita-kosh-bhag","title":"भारतीय सारीताकोश भाग १ ते ४ नकाशापुस्तीकेसह","description":"\u003cp\u003eजल-सिंचन-संवर्धन-समस्या-संपत्ति-विद्युत्निर्मिति-व्यवस्थापन,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e नद्यांमधील गाळ-पूर-प्रदूषणनियंत्रण इ. शास्त्रीय माहितीचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e याशिवाय भौगोलिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक माहितीने समृद्ध. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संशोधनात्मक माहिती देणारा सर्व अभ्यासकांसाठी व वाचकांसाठी\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अत्यंत उपयुक्त .....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36545737293983,"sku":"157","price":9000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/157-SRITA_KOSH_cover_1.jpg?v=1602061604"},{"product_id":"urdu-marathi-english-shabdakosh","title":"शब्दकोश उर्दु- मराठी- इंग्रजी","description":"\u003cp\u003eसंवाद, शेर-शायरी, हिंदी काव्य, विविध हिंदी वाङ्मयप्रकार एवढेच काय आपल्या मराठी या मातृभाषेतही अनेक उर्दू शब्द आपण ऐकत असतो, वापरत असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या शब्दांच्या अर्थाअभावी आपण त्यांचा आनंद घेऊ शकत नाही. पण या शब्दांचा अर्थ समजला तर या वाङमयप्रकारांचा आनंद द्विगुणित होईल. या शब्दकोशामध्ये उर्दूतील सुमारे २००० शब्दांचा मराठी व इंग्रजी अर्थासह समावेश केला आहे. प्रत्येक उर्दू भाषाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमी, जिज्ञासूंकडे असायलाच हवा. आपला उर्दू शब्दसंग्रह ‘समृद्ध’ करा!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36546204434591,"sku":"164","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/164f.jpg?v=1602065683"},{"product_id":"diamond-bhugol-paryavaran-shastra-kosh","title":"डायमंड भूगोल- पर्यावरणशास्त्र कोश","description":"\u003cp\u003e आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे विविध अभ्यासविषयांच्या माहितीचे वेगवेगळे असंख्य प्रवाह आज निर्माण झाले आहेत. या प्रवाहांमध्येही जी माहिती सर्वांगीण, परिपूर्ण आणि अद्ययावत असेल, तिचे महत्त्व अनन्यसाधारण ठरत आहे. यामुळेच राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र याप्रमाणेच भूगोल पर्यावरणशास्त्राचा हा महत्त्वपूर्ण कोश डायमंडने सिद्ध केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या कोशाची वैशिष्ट्ये :\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र आर्थिक भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, पर्यटन, कृषि भूगोल अशा भूगोलाच्या विविध शाखांबरेबरच जिआयएस, बायोटेक्नॉलॉजी, अशा आधुनिक ज्ञानशाखांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र सुलभरीतीने केलेले विवेचन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र माहितीपूर्ण अशी ३१ परिशिष्टे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी परिभाषा सूची.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेल्या अद्ययावत, उत्कृष्ट आकृत्यांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  भूगोल पर्यावरणशास्त्राचा हा कोश भूगोलशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना, अभ्यासूंना, प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556349178015,"sku":"194","price":1920.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/194f.jpg?v=1602129961"},{"product_id":"diamond-arthashastra-kosh","title":"डायमंड अर्थशास्त्र कोश","description":"\u003cp\u003e अर्थशास्त्रातील संज्ञा, सिद्धान्त, वक्र, निकष, परिकल्पना, प्रतिमाने तसेच ऍडम स्मिथ (१७२३ ते ९०) पासून लिओनिड हरवित्झ (२००७........) पर्यंतच्या अर्थशास्त्रज्ञांचे चरित्रलेख व नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञांची ओळख व त्याचे संशोधनकार्य अशा अनेकविध माहितीने परिपूर्ण असा हा मराठीतील पहिलाच कोश, जागातिकीकरणाच्या प्रवाहात चौफेर,चौकस दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची परिपूर्ण ज्ञानसाधना करण्यासाठी उपयुक्ततेचे एक नवे परिमाण सिद्ध करणारा ठरेल, असा डायमंडचा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556354388127,"sku":"200","price":2000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/200f.jpg?v=1602130024"},{"product_id":"diamond-samajshashtra-manavshastra-kosh","title":"डायमंड समाजशास्त्र मानवशास्त्र कोश","description":"\u003cp\u003eप्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिद्धान्तांचे मराठी भाषेत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दांसह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरुपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखांमधील जिज्ञासूना उपयुक्त ठरतील असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बी. आर. जोशी\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36557875380383,"sku":"254","price":1999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/254f.jpg?v=1602141603"},{"product_id":"diamond-yuddhavidnyan-samrakshanshastra-kosh","title":"डायमंड युध्दविज्ञान : संरक्षणशास्त्र कोश","description":"\u003cp\u003e\"जीवनात शांतता हवी असेल तर युद्धाला समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे युद्धविज्ञानाची शास्त्रीय, तांत्रिक, मूलभूत विचारांची सांगोपांग माहिती करून देणारा आगळा वेगळा ग्रंथ.\u003cbr\u003e एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या युद्ध आणि शांतता यांची मूलभूत चिकित्सा, सामाजिकशास्त्रे आणि संरक्षणशास्त्र यांचा आंतरसंबंध तसेच संरक्षणधोरणाची व्याप्ती आणि स्वरूप मांडणारा ग्रंथ.\u003cbr\u003e युद्धनीती, नाविक, हवाई, पारंपरिक युद्धपद्धतींची यथार्थ माहिती.\u003cbr\u003e परमाणू युद्ध, रासायनिक युद्ध, जैविक युद्ध, पर्यावरणीय युद्ध, तारका युद्ध, सायबर युद्ध, मानसशास्त्रीय युद्ध, आर्थिक युद्ध, इलेेक्ट्रॉनीय युद्ध, अशा विविध युद्धांच्या सावटाखाली वावरणार्‍या मानवीय समाजाला संरक्षण आणि त्याची विधायकता सुस्पष्ट करणारा ग्रंथ. \u003cbr\u003e दहशतवाद, युद्धाची आधुनिक साधनसामग्री, संरक्षणविषयक प्रश्‍न,यांची साधार चर्चा करणारा व त्याबाबतच्या वैचारिक भूमिका मांडणारा ग्रंथ.\u003cbr\u003e सर्वसामान्यांपासून अभ्यासक, संशोधकांना सारखाच उपयुक्त ठरेल असा ग्रंथ.\u003cbr\u003e \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36557879443615,"sku":"259","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/259f.jpg?v=1602141622"},{"product_id":"diamond-kridadnyankosh","title":"डायमंड क्रीडाज्ञानकोश","description":"क्रीडाविषयक व्यापक व विविधतापूर्ण कोश.\u003cbr\u003e जगातील अधिकृत अशा ६५ खेळांचा समावेश.\u003cbr\u003e ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा,\u003cbr\u003e विश्‍वकरंडक - फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, टेनिस ग्रॅण्डस्लॅम, फॉर्म्यूला वन कार शर्यत, साहसी खेळ इत्यादींचे विस्तारपूर्वक आकडेवारींसह विवरण.\u003cbr\u003e योगा, मल्लखांब, शारीरिक शिक्षण, क्रीडाप्रशिक्षण इत्यादी मूलभूत विषयांचे विस्तारपूर्वक विवेचन.\u003cbr\u003e खेळांचे वैविध्यपूर्ण विश्‍व उलगडविणारी ६४ रंगीत पृष्ठे.\u003cbr\u003e क्रीडाविषयक १८५० वस्तुनिष्ठ प्रश्‍न त्यांच्या उत्तरांसह.\u003cbr\u003e माहितीपूर्ण अशी १५ परिशिष्टे.\u003cbr\u003e २००८ ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत अद्ययावत.\u003cbr\u003e १८९६ ते २००८ पर्यंतच्या ऑलिंपिक\u003cbr\u003e  स्पर्धेंच्या पदकतक्त्यासह आढावा.\u003cbr\u003e मैदानी खेळातील जागतिक तसेच \u003cbr\u003e ऑलिंपिक विक्रमांचे विवरण.\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36557880361119,"sku":"275","price":2000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/275f.jpg?v=1602141633"},{"product_id":"diamond-itihaas-mahitikosh","title":"डायमंड इतिहास महितीकोश","description":"\u003cp\u003eसमृद्ध सांस्कृतिक परंपरा हे भारताचे शक्तिस्थान आहे. आपल्या देशाचा महान, उज्ज्वल आणि तीव्र संघर्षमय इतिहास हा त्याच्या बारकाव्यासह पुढील पिढीला माहीत व्हायला हवा. म्हणूनच या कोशात भारतीय इतिहासातील सिंधू संस्कृती, भगवान बुद्ध, महावीर, चंद्रगुप्त, अशोक ते थेट स्वातंत्र्योत्तर कालखंड एवढ्या विशाल कालपटातील नोंदी  आढळतील. महत्त्वाच्या व्यक्ती, घटना, प्रसंग, विविध स्थाने, पुरातत्त्व, उत्खनन, नगरे आणि असे कितीतरी विषय येथे समाविष्ट आहेत. इतिहासातील बहुतेक सर्व विषयांची सारभूत माहिती देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, जिज्ञासू आणि रसिक वाचकांना उपयुक्त ठरेल, असा .... इतिहास माहितीकोश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36559869378719,"sku":"296","price":1500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/296f.jpg?v=1602155007"},{"product_id":"granthalay-va-mahitishastra-kosh","title":"ग्रंथालय व माहितीशास्त्रकोश","description":"\u003cp\u003eग्रंथालय व माहितीशास्त्रकोश  विषयाच्या सर्व संकल्पना व संज्ञांचा समग्र ज्ञानकोश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36559873310879,"sku":"297","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/297f.jpg?v=1602155033"},{"product_id":"diamond-arthashastra-shabdkosh","title":"डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अर्थशास्त्र विषयाच्या जिज्ञासूंमध्ये मराठी माध्यमाचा अवलंब करणार्‍या अभ्यासकांचा वर्ग पुष्कळच वाढलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवीपूर्व, पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना शिकविणारा अध्यापक-वर्ग, मराठीतून विषय संशोधन करणारे, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठीतून (मातृभाषेतून) परीक्षा देणारे स्पर्धक, आंतरराष्ट्रीय अभ्यास करणारे, इंग्रजीतील माहितीचा अनुवाद करू पाहणारे अनुवादक आणि अगदी दैनंदिन व्यवहारात अर्थशास्त्र विषयाचे वाचन करणारे सर्वसाधारण वाचक या सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e १५०० हून अधिक शब्दसमूहांचा कोशात समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संक्षिप्त इंग्लिश व विस्तृत संज्ञा मराठी नावासह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  विविध देशांची चलने.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचाकांपर्यंत सर्वदूर. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना अत्यंत उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36559874719903,"sku":"298","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/298f.jpg?v=1602155043"},{"product_id":"diamond-samajkarya-kosh","title":"डायमंड  समाजकार्यकोश","description":"\u003cp\u003eसध्याच्या घडीलाही समाजात अनेक समस्या आहेत. ज्या समस्यांचे नेमके स्वरूप काय आहे, त्या सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर काय प्रयत्न केले जात आहेत, त्याला प्रतिसाद कसा मिळतो, अशा अनेक अंगांनी केलेला हा अभ्यास विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय विभाग, समाज कार्यकर्ते, समाजकार्यविषयक अभ्यास करणारे विद्यार्थी यांना नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या कोशाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आपणास महत्त्वाचे समाजसुधारक व महत्त्वाच्या संस्था-संघटनांच्या कार्याचीही माहिती मिळते. मुद्यांच्या स्पष्टीकरणार्थ अद्ययावत आकडेवारी व तक्तेही येथे दिले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठीतील सामाजिक शास्त्रांवरील ग्रंथांमध्ये या कोशाने मोलाची भर घातली आहे, असे खात्रीने वाटते.   \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36559882059935,"sku":"299","price":960.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/299f.jpg?v=1602155068"},{"product_id":"diamond-maharashtra-sanskrutikosh","title":"डायमंड महाराष्ट्र संस्कृतिकोश","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रीय संस्कृतीची व्यापक व सखोल माहिती पुरवणारा मौल्यवान ज्ञानकोश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36584121499807,"sku":"303","price":1500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/303f.jpg?v=1602224762"},{"product_id":"diamond-manasshastra-shabdkosh","title":"डायमंड मानसशास्त्र शब्दकोश","description":"डायमंड मानसशास्त्र शब्दकोश | Diamond Dictionary of Psychology","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36584124154015,"sku":"305","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/305f.jpg?v=1602224771"},{"product_id":"diamond-shikshanshastra-shabdkosh","title":"डायमंड शिक्षणशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्र पदविकेपासून ते थेट पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांचा अध्यापकवर्ग , मराठीतून संशोधन करणारे संशोधक यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. \n\u003cbr\u003e१. मूळ मराठी शब्दांचे उच्चार व अर्थ २. १५०० हूं अधिक संज्ञाचे स्पष्टीकरण ३. उपयुक्त परिशिष्टे \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36620204081311,"sku":"440","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/440f.jpg?v=1602487493"},{"product_id":"sanganak-shabdkosh","title":"संगणक शब्दकोश","description":"\u003cp\u003eशासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करण्याचं धोरण आहे. त्या धोरणाला पूरक असे विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांसाठीचे कोश आजवर प्रकाशित झाले; पण संगणक क्षेत्रासाठी असा कोश आढळत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सध्या संगणकक्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते. या कोशामुळे आता अशी वेळ येणार नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e इंग्रजी भाषेतलं संगणक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मिळायला मदत व्हावी, मराठीचा वापर संगणकासह सर्व क्षेत्रांत वाढावा हा या कोशाचा उद्देश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साधारण ७००० शब्द.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी - इंग्रजी  आणि  इंग्रजी - मराठी  दोन्ही पद्धतींनी मांडणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर्व विद्यार्थीवर्गाला आणि संगणक वापरणार्‍या प्रत्येकाला उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36633969885343,"sku":"569","price":236.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/569f.jpg?v=1602580309"},{"product_id":"diamond-paryawanshastra-shabdkosh","title":"डायमंड पर्यावरणशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणप्रणालीत आणि मानवी जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयावरील महत्त्वाच्या संज्ञांचा समावेश असलेला हा शब्दकोश सर्व स्तरावरील विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींसाठी एक सर्वसमावेशक असा ज्ञानकोश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व्याख्यांसह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संज्ञांचे विस्तृत स्पष्टीकरण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सहा  परिशिष्टांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांपासून सामान्य  वाचकांपर्यंत  सर्वांसाठी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना आश्वासक दिलासा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36633970704543,"sku":"570","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/570f.jpg?v=1602580316"},{"product_id":"diamond-antarrashtriya-samband-va-samakarikshastra-shabdkosh","title":"आंतरराष्ट्रीय संबंध व सामरिकशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eEnglish - Marathi Dictionary\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्यशास्त्राच्या विविध शाखांमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंध, सामरिकशास्त्रामध्ये येणार्‍या विविध प्रकारच्या संज्ञा, सिद्धान्त, करार सदर कोशामध्ये विशद केलेले आहेत. तसेच जागतिकीकरणाच्या प्रवाहातील नव्या संकल्पनांच्या स्पष्टीकरणात्मक माहितीचाही अंतर्भाव यात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा कोश राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण व सामरिकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांना राज्य व केंद्रस्तरावरील विविध स्पर्धापरीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना निश्‍चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व्याख्यांसह.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१००० हून अधिक संज्ञांचा तसेच शब्दसमूहांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना आश्वासक दिलासा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36633972899999,"sku":"571","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/571f.jpg?v=1602580323"},{"product_id":"sant-subhashit-kosh","title":"संत सुभाषित कोश","description":"\u003cp\u003eइ. स.च्या पाहिल्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत झालेले संस्कृत सुभाषितांचे संग्रह आपण पाहिले, पण त्यातून सुभाषितांसंबंधी शास्त्रपूत चर्चा झालेली नाही, हेही आपल्या ध्यानी आले. मराठी संत सुभाषितांच्या निमित्ताने आपल्याला ही चर्चा या ग्रंथात मिळेल. सुभाषित म्हणजे काय ? सुभाषितांचे निकष कोणते?  यांचा उहापोह इथे केला आहे. सुभाषितांवर गद्य-पद्य असे बंधन असते का? सुभाषित आणि म्हणी यांचे नाते काणते? यासारख्या प्रश्‍नांची चर्चा इथे आढळेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या चर्चेच्या अनुरोधाने मराठी संत सुभाषितांचा अनोखा संग्रह इथे प्रथमच केला आहे. या संग्रहात ५००० पेक्षा अधिक सुभाषिते आहेत. अभ्यासकांच्या सोयीसाठी त्यांचे ११५ विषयांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातून संतांचा जीवनहेतू स्पष्ट होतो. संतांना समाजाच्या मनाची मशागत करायची आहे, हे स्वच्छ दिसून येते. यादवकाळापासून पेशवाईपर्यंतच्या काळात झालेल्या या संतांनी एकच विचार सांगितला आहे. हे त्यांचे साम्यसूत्र आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e यातील एकेक विषयाची सुभाषिते म्हणजे एकेक विषयाचे एकत्रित केलेले संदर्भ आहेत. अभ्यासकांना आणि सर्व जिज्ञासूंना याचा भरपूर उपयोग होईल असा विश्वास वाटतो. या सुभाषितांमधील विषयांवर सहज नजर टाकली तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे मूलध\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36633973653663,"sku":"573","price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/573f.jpg?v=1602580331"},{"product_id":"diamond-jagatik-vaidnyanik-kosh","title":"डायमंड जागतिक वैज्ञानिककोश","description":"\u003cp\u003e या  कोशात...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जीव-भौतिक-रसायन, गणिती-सांख्यिकी, सागरशास्त्र, वनस्पती- कृषिशास्त्र, वैद्यकशास्त्र,  शरीरशास्त्र, अभियांत्रिकी,  भूसंशोधक-भूशास्त्रज्ञ-  भूगोल अभ्यासक, हवामान-वातावरणशास्त्र, जीवशास्त्र-प्राणिशास्त्र-जंतूशास्त्र, खगोलशास्त्र, मानसशास्त्र आदी सुमारे चार हजाराच्यावर वैज्ञानिकांची जन्मतारखेनुसार  सचित्र  माहिती  मराठीत  प्रथमच.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e नोबेल, फिल्डस व बू्रस पदक विजेत्या वैज्ञानिकांचा  समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महत्त्वाचे शोध व संशोधकांची माहिती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e वैज्ञानिकांची  स्वतंत्र  सूची.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634354745503,"sku":"584","price":2000.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/584f.jpg?v=1602582445"},{"product_id":"encyclopedia-of-education","title":"Encyclopedia of Education","description":"\u003cp\u003eThe Encyclopedia of Education is an elaborate reference book essaying information in all  related areas of education. It features a wide coverage of topics not only in education but also in other inter-connected disciplines, like Psychology, इतिहास, Information Technology, Statistics, and Sociology among others.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eThe book is complete overview of field of Education and contains factual material that all readers, students and other professionals need to understand. Besides a comprehensive set of text matter, it also includes statistical formulae that serve as an additional usage. It provides high knowledge content with ease for referencing to the reader community.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634357006495,"sku":"585","price":1680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/585f.jpg?v=1602582454"},{"product_id":"bank-vyavahar-ani-vittiya-sewa-shabdkosh","title":"बॅंक व्यवहार आणि वित्तीय सेवा  शब्दकोश","description":"\u003cp\u003eवाणिज्य-अर्थशास्त्र तसेच बँक व्यवहार यांच्याशी निगडित असणार्‍या अभ्यासकांना दैनंदिन वापरातील बँकिंग आणि वित्तीय सेवा यांच्याशी संबंधित इंग्रजी संज्ञांचे अर्थ मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी या शब्दकोशाची रचना केली आहे. आज शहरी तसेच ग्रामीण भागांत अनेकविध बँका, सहकारी पतसंस्था, वित्तसंस्था तसेच इतर गुंतवणूकयोजनांचे विस्तीर्ण जाळे निर्माण झाले आहे. अशा सर्वच संस्था आणि व्यक्तींना या शब्दकोशाच्या माध्यमातून या संदर्भात इंग्रजी शब्द व संज्ञांचे नेमके अर्थ सुलभ मराठीतून मिळतील, अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सुयोग्य व्याख्या नि स्पष्टीकरणासह मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सुमारे २००० हून अधिक संज्ञा तसेच शब्दसमूहांचा  समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e बँक व्यवसायाचा इतिहास आणि वित्तीय सेवा यांच्याबद्दलची नेमकी माहिती\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e   देणार्‍या दोन विशेष परिशिष्टांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  मराठी माध्यमाच्या तसेच बँकिंग सेवांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  अभ्यासकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634360414367,"sku":"589","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/589f.jpg?v=1602582466"},{"product_id":"diamond-vidhishastrakosh","title":"डायमंड विधिशास्त्रकोश","description":"\u003cp\u003eमराठी भाषा समृद्ध व ताकदीची भाषा आहे, परंतु विधिशास्त्र (कायदा) या विषयावर आधारित पुस्तके मराठीत फारच कमी आहेत. भारतातील सर्व कायदे इंग्रजीलिखित आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे सर्व व्यवहारही इंग्रजीतच चालतात. त्यामुळे साहजिकच कायद्यावरील मान्यताप्राप्त पुस्तके इंग्रजीमध्येच जास्त आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण शासनाचे सर्व व्यवहार मराठीतही व्हावेत, असे धोरण गेल्या काही वर्षांपासून मान्य झाले आहे. त्या बाबतीत नियमही झाले आहेत. त्यामुळे आता मराठीतूनही कायदे प्रसिद्ध होत आहेत. जिल्हा पातळीपर्यंतचे अनेक न्यायाधीश काही निकालपत्रे मराठीत तयार करत आहेत. अनेक न्यायालयांत तोंडी पुरावा नोंदवण्याचे कामही मराठीत चालते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या पार्श्वभूमीचा विचार केल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरण्यासाठी ‘कायदा’ या विषयाचा संज्ञाकोश आवश्यक ठरतो. याच हेतूने डॉ. बी. आर. जोशी यांनी या कोशाची रचना केली आहे.  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शासनकर्ते, न्यायाधीश, वकील, प्रसारमाध्यमे, संशोधक व कायदा शिकणारे विद्यार्थी या सर्वांच्या दृष्टीने हा कोश अतिशय उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36653063766175,"sku":"626","price":1920.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/626f.jpg?v=1602672324"},{"product_id":"samajshastra-shabdkosh","title":"समाजशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eकेवळ समाजशास्त्रीय संज्ञांचा किंवा संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करून त्याचे विवेचन करणारा मराठीतील हा पहिलाच शब्दकोश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रथम इंग्रजी संज्ञा वा शब्द, त्याचा इंग्रजीतील उच्चार, त्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द व नंतर त्याचे सुयोग्य स्पष्टीकरण वा विवेचन या क्रमाने या शब्दकोशाची रचना केली आहे. ग्रामीण महाविद्यालयांतून मराठी माध्यमातून समाजशास्त्राचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व अध्यापन करणार्‍या प्राध्यापकांना अनेक संकल्पनांचे आकलन होण्यासाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठीतून आंतरशाखीय संशोधन करणार्‍या संशोधकांनाही हा शब्दकोश उपयोगी पडू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशी सोपी भाषा विवेचनासाठी वापरल्यामुळे समाजशास्त्रीय संज्ञा व संकल्पना यांचे आकलन सुलभ होईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36653075169439,"sku":"633","price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/633f.jpg?v=1602672404"},{"product_id":"diamond-bhugol-shabdakosh","title":"डायमंड भूगोल शब्दकोश","description":"\u003cp\u003eएक प्रगत व उपयोजित ज्ञानशाखा असलेल्या भूगोल या विषयाच्या सर्व शाखांचा विचार करून या अभिनव अशा कोशाची रचना करण्यात आली आहे. विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून हा कोश सूर्यकूल, पृथ्वी, भूरूपशास्त्र, जलावरण, हवामानशास्त्र, मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, तंत्रज्ञान, विचारवंत व संशोधक अशा नऊ भागांमध्ये विभागलेला असून अशा स्वरूपाचा हा मराठीतील पहिलाच कोश आहे. कोशातील भूगोल या विषयाच्या संदर्भातील एकूण ३६ परिशिष्टे म्हणजे या कोशाला एक नवे परिमाण प्राप्त करून देणारे वैशिष्ट्य आहे. प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू पाहणारे विद्यार्थी, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक या सर्वांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरेल.\n\u003cbr\u003eयाशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकतो.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36653077266591,"sku":"634","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/634f.jpg?v=1602672411"},{"product_id":"diamond-mahiti-tantradnyan-shabdkosh","title":"डायमंड माहिती तंत्रज्ञान शब्दकोश","description":"\u003cp\u003eमाहिती तंत्रज्ञान विषयातील महत्वाच्या संज्ञा संकल्पनांचा शब्दकोश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36667140407455,"sku":"647","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/647.jpg?v=1602759990"},{"product_id":"granthalay-wa-mahitishastra-paribhasha-kosh","title":"ग्रंथालय व माहितीशास्त्र परिभाषा कोश","description":"\u003cp\u003eया पुस्तकात ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील महत्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या आहेत. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36667159150751,"sku":"650","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/650.jpg?v=1602760068"},{"product_id":"diamond-vanijya-kosh-khand-1-te-5","title":"डायमंड वाणिज्य कोश खंड 1 ते 5","description":"\u003cp\u003eवाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eअशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते\u003cspan\u003e; \u003c\/span\u003eपरंतु प्रस्तावित वाणिज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती विनायास मिळावी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eहा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे. या कोशामध्ये वाणिज्य या विषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे दिलेली आहेत) विभाजन करण्यात आले आहे. अ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eइ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eउ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eउपसंज्ञा\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eत्यांचे स्पष्टीकरण\u003cspan\u003e,\u003c\/span\u003e सिद्धान्त\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत. प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eसंपादन\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eपडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वाणिज्य विषयाशी संबंधित असणाऱ्या  अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eहीच या कोशाचा दर्जा सिद्ध करणारी बाब ठरावी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eअसा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36667160166559,"sku":"651","price":7200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/651f.jpg?v=1602760083"},{"product_id":"diamond-samajikshastra-shabdkosh","title":"डायमंड सामाजिकशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eसामाजिक शास्त्रांमध्ये  समाविष्ट होणाऱ्या शास्त्रीय-पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचा शब्दकोश \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36739031269535,"sku":"689","price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/689f.jpg?v=1603269741"},{"product_id":"adhunik-rajkiya-vishelshan-kosh","title":"आधुनिक राजकीय विश्लेषण कोश","description":"\u003cp\u003eडॉ. विजय देव यांच्या ‘आधुनिक राजकीय विश्‍लेषण कोश’ या ग्रंथाने मराठीतील कोशवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी, अध्यापक, संशोधक, वृत्तपत्रकार, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, सामाजिक शास्त्रांतील पाठ्यपुस्तके लिहिणारे शिक्षक, तसेच सामान्य जिज्ञासू वाचक या सर्वांना या कोशाचा उपयोग होऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी सामाजिक विषयांना कला म्हणावे की शास्त्र, असा प्रश्न पूर्वी नेहमी उपस्थित केला जात असे; परंतु आता या विषयांचा अभ्यास विश्‍लेषणात्मक पद्धतीने होऊ लागल्यामुळे, तसेच अलीकडे ‘आधुनिक राजकीय विश्‍लेषण कोश’ यांसारखी पुस्तके प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे हे विषय ‘शास्त्र’ किंवा ‘विज्ञान’ या पदापर्यंत पोहोचू लागले आहेत. एखादा विषय विश्‍लेषणात्मक पद्धतीने अभ्यासला जाऊ लागला की, त्याला विज्ञानाचा दर्जा प्राप्त होऊ लागतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  प्रस्तुत संदर्भग्रंथात सुमारे चारशे संकल्पनांच्या नोंदी स्पष्ट केल्या आहेत. राज्यशास्त्राच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राजकीय विश्‍लेषण, राजकीय समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यासाठी या ग्रंथाचा विशेष उपयोग व्हावा, असा हेतू मनात ठेवूनच ग्रंथरचना केलेली आहे. तरीसुद्धा वर म्हटल्याप्रमाणे निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रांत काम करणार्‍या जिज्ञासूंनादेखील या ग्रंथाचा निश्‍चितच उपयोग आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  राजकीय विश्‍लेषक किंवा राजकीय समाजशास्त्राचे अध्यापक या विषयातील सुमारे शंभर संकल्पनांचाच वापर करताना आढळतात. त्यांनी हा विषय चहूअंगांनी शिकवावयाचा म्हटल्यास, निदान तीनशे संकल्पनांचा वापर करावयास हवा. त्यासाठीही ‘आधुनिक राजकीय विश्‍लेषण’ हा विषय शिकविणार्‍या प्राध्यापकांना हा कोश उपयुक्त ठरावा!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36739037462687,"sku":"695","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/695f.jpg?v=1603269766"},{"product_id":"granthalay-shabdkosh-english-english-marathi","title":"ग्रंथालय शब्दकोश - इंग्रजी - इंग्रजी - मराठी","description":"ग्रंथालय शब्दकोश - इंग्रजी - इंग्रजी - मराठी","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37730163392671,"sku":"82","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/82f.jpg?v=1611985701"},{"product_id":"marathi-sant-tatvdnyan-kosh","title":"मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा-कोश","description":"संत साहित्यातील तत्त्वज्ञान विषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याचा प्रगत अभ्यासासाठी दुहेरी दृष्टीने उपयुक्त होणार आहे. तात्विक संज्ञांपाठीमागील संकल्पना स्पष्ट करून घेण्याच्या दृष्टीने वाङमय अभ्यासकाला सदर कोश मार्गदर्शक होईल आणि संतसाहित्यातील अवतरणांच्या द्वारा तात्विक संज्ञांच्या उपयोजनांवर प्रकाश पडत असल्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनाही सदर कोश उपयुक्त वाटेल. शिवाय जिज्ञासू भाविकांच्या श्रद्धेला डोळस करण्यासाठी हा संज्ञाकोश उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":40962601746591,"sku":"994","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/994f.jpg?v=1630657572"},{"product_id":"phule-ambedkar-kosh","title":"फुले-आंबेडकरी वाङमय कोश | Phule-Ambedkari Vangmay Kosh | संपादक : डॉ. महेंद्र भवरे | Sampdak : Dr. Mahendra Bhaware","description":"\u003cp\u003eसामाजिक-सांस्कृतिक जीवनात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एखादे बंड झाले की, त्यातून समाज आणि साहित्य यांना नवी मूल्ये प्राप्त होत असतात. एकोणिसाव्या शतकात जोतीराव फुले आणि विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा एका बंडाचा प्रारंभ केला. फुले-आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेल्या वाङ्मयाला दलित वा फुले-आंबेडकरी वाङ्मय असे संबोधले जाते. या वाङ्मयाचे स्वरूप आणि मूल्ये यांचे विवेचन, तसेच आंबेडकरी विचार आणि साहित्यिक यांच्या योगदानाविषयीचे विस्तृत विवेचन हा या कोशाचा गाभा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eज्या भाषेत विविध विषयांच्या कोशाची निर्मिती होते, ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. हा कोश म्हणजे ज्ञानक्षेत्रातील मराठी भाषेचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप असून संस्कृती आणि विचार यांचे संचित आहे. या कोशातील ज्ञान-संकलन अधिकृत आणि मान्यताप्राप्त माहितीवर अधिष्ठित असून गरजेनुसार ससंदर्भ चर्चा केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eसामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि ज्ञानविज्ञानपर इयत्तेचा ठसा या कोशाच्या अंतर्बाह्य स्वरूपावर उमटला आहे. कोशातील नोंदींचे स्वरूप जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असून विषयाच्या स्वभावानुरूप त्यांची रचना केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eआंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे स्वरूप, या कालखंडातील वाङ्मय, लेखकांचे योगदान या विषयी अधिकृत, विश्वसनीय माहिती आणि एक महत्त्वाचा ज्ञानस्रोत म्हणजे फुले-आंबेडकरी  वाङ्मयकोश!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAn important encyclopedia of Phule-Ambedkarite literature edited by Dr Mahendra Bhaware.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46711256121503,"sku":"1089","price":3000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1089-phuleambedkarkoshcover3d.jpg?v=1727325836"}],"url":"https:\/\/dpbooks.in\/collections\/jnyaankosh-shbdkosh.oembed?page=5","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}