{"title":"वाणिज्य व व्यवस्थापणशास्त्र","description":null,"products":[{"product_id":"vyavasayik-sadnyapan","title":"व्यावसायिक संज्ञापन  (सं. ग्रंथ)","description":"\u003cp\u003eसंदेशवहन ही एक महत्त्वाची गरज आहे. संदेशवहनात दोन व्यक्ती  अथवा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना, विचार, मते आणि भावना यांची देवाघेवाण होत असते. याच बाबींचा व्यवसायात वापर केल्यास त्याला व्यावसायिक संदेशवहन\/संज्ञापन म्हणतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मानवी शरीरात रक्ताच्या प्रसारणास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व संदेशवहनाला व्यापार व व्यवसायात आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे, तोपर्यंत संदेशवहनाची प्रक्रिया सतत चालू राहील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या विषयाचे हे महत्त्व लक्षात घेऊन हे पुस्तक प्रयत्नपूर्वक तयार केले आहे. संदेशवहनाच्या विविध घटकांची येथे विस्ताराने चर्चा केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संदेशवहनाचे अर्थ व स्वरूप, उद्दिष्टे, प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, माध्यमे, येणारे अडथळे याचे विस्तृत विवेचन आहेच. तसेच मुलाखती, समूह संदेशवहन, जनसंपर्क, अहवाललेखन, बाह्य संदेशवहन, सारांशलेखन याचीही स्वतंत्र प्रकरणे आहेत. सर्व प्रकारच्या पत्रव्यवहाराचा बारकाईने तपशील येथे दिलेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी व्यावसायिक संज्ञापन हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36545737654431,"sku":"161","price":396.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/161f.jpg?v=1602061612"},{"product_id":"vipanan-vyavasthapan","title":"विपणन व्यवस्थापन ( सं. ग्रंथ) | Vipanan Vyavasthapan","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आधुनिक काळ हा ‘मार्केटिंगचा जमाना’ म्हणून ओळखला जातो. विक्री, सेवा, सल्ला, विमा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विपणन हे अपरिहार्य ठरले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात बी. कॉम., एम. कॉम.,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  बी. बी. ए. इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e विपणन हे शास्त्र आणि कला दोन्ही आहे. या तत्त्वानुसार उपरोक्त अभ्यासक्रमांकरिता उपयुक्त अशी या संदर्भग्रंथाची रचना करण्यात आली आहे. क्रमिक अभ्यासक्रमाप्रमाणेच व्यावहारिक तंत्र आणि मंत्र यांची ओळख करून दिली आहे. पुस्तकामध्ये संदर्भग्रंथसूची, संज्ञासूची, प्रश्नसंच यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘जो बोलेल त्याची माती विकली जाईल, न बोलेल त्याचं सोनंही विकलं जाणार नाही’ या पारंपरिक म्हणीनुसार प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञान आणि व्यवहार या दोन्हीची सांगड घालून यशस्वी आणि प्रयोगशील ‘विपणन व्यवस्थापक’ होण्याकरिता हा संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e एवढेच नव्हे तर ‘मार्केटिंग’ क्षेत्रात काम करणार्‍या व करू इच्छिणार्‍या सर्वांनाच हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36546202796191,"sku":"163","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/163-VipananVyavasthapan-front.jpg?v=1707298194"},{"product_id":"vyavasthapan-tatve-ani-paddhati","title":"व्यवस्थापन तत्वे आणि पध्दती","description":"\u003cp\u003eव्यवसाय कोणताही असो, तो यशस्वी होण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापनाची गरज असते. व्यवस्थापनप्रमुखाला बाह्य घटकांच्या  उदा. शासन, सामाजिक संघटना, बाजारपेठ, बँका इत्यादींशी सतत संपर्कात राहावे लागते.  तसेच कामगार वर्ग, कार्यालयीन कर्मचारी इत्यादींशी सतत विचार विनिमय करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून व्यवस्थापनात पूर्वानुमान, नियोजन, निर्णयप्रक्रिया, संदेशवहन, नेतृत्व, समन्वय व नियंत्रण इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. मानवी शरीरात मेंदूचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व व्यवसायात व्यवस्थापनाला आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात राहील, तोपर्यंत व्यवस्थापनप्रक्रिया सतत चालू राहील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही हे पुस्तक प्रयत्नपूर्वक तयार केले आहे. व्यवस्थापनाच्या विविध कार्यांची, तत्त्वांची चर्चा केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e व्यवस्थापनाचे महत्त्व, स्वरूप, प्रकार, कार्ये, आधुनिक प्रवाह इत्यादींचे विस्तृत विवेचन यामध्ये केलेले आहे. व्यवस्थापनाच्या सर्व बाजूंचा येथे बारकाईने विचार केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी ‘व्यवस्थापनाची तत्त्वे व पद्धती’ हे संदर्भ पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36556937396383,"sku":"241","price":960.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/241f.jpg?v=1602135255"},{"product_id":"jansampark","title":"जनसंर्पक","description":"\u003cp\u003eजनसंपर्क ही एक महत्त्वाची विद्याशाखा म्हणून आज मान्यताप्राप्त झाली आहे. संवादाचे महत्त्व अनादि काळापासून समाजाने मान्य केले आहे. परस्परांशी संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी विविध प्रकारे संवाद साधला जातो. संवाद हा अर्थपूर्ण आणि एकमेकांना सहकार्य करणारा हवा. गोंधळ, द्वेष, शत्रुत्व या भावना निर्माण होऊ नयेत म्हणून संवाद हा योग्य पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध झाला पाहिजे. विशेष करून व्यावसायिक संस्था व त्यांचे ग्राहक आणि हितसंबंधी यांच्यातील संवाद, शासन आणि नागरिक किंवा सार्वजनिक संस्था व त्यांचे हितसंबंधी यांच्यात संवाद एकदिलाने व्हावा, याकरिता योग्य जनसंपर्काची आवश्यकता असते.\u003cbr\u003e जनसंपर्क साधताना कोणती काळजी घ्यावी, याची मूलतत्त्वे व त्यामागील मार्गदर्शक भूमिका याविषयीचे विश्‍लेषण जनसंपर्क शास्त्राच्या माध्यमातून केले जाते. सदर पुस्तक म्हणजे या विषयाची ओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36588002345119,"sku":"367","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/367f.jpg?v=1602242224"},{"product_id":"bank-vyavasaay-ani-sahakar","title":"बँक व्यवसाय आणि सहकार","description":"\u003cp\u003eवाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बँक व्यवसाय व सहकार विषयासाठी उपयुक्त पुस्तक. PDC\/DCC बँक परीक्षांसाठी उपयुक्त !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील  अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार, MPSC\/UPSC, PDC\/DCC  \u003cbr\u003eव इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त   \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36588005458079,"sku":"382","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/382f.jpg?v=1630642923"},{"product_id":"vyavasthapanachi-tatve-ani-karye","title":"व्यवस्थापनाची तत्वे आणि कार्ये","description":"\u003cp\u003eवाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 'व्यवस्थापनाची तत्वे आणि कार्ये' विषयासाठी उपयुक्त पुस्तक. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36588006113439,"sku":"385","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/385f.jpg?v=1602242242"},{"product_id":"jahirat-vishwa","title":"जाहिरात विश्व","description":"\u003cp\u003eजाहिरातदार तंत्र आणि मानसशास्त्रीय प्रभावकांचा वापर करून प्रभावशाली जाहिराती बनवून ग्राहकांचे वर्तन कसे बदलून टाकतात यांचे सखोल विवेचन करणारे पुस्तक. वाणिज्य व व्यवस्थापणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36599408099487,"sku":"397","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/397f.jpg?v=1602308493"},{"product_id":"maharashtratil-mahila-udyojak","title":"महाराष्ट्रातील महिला उघोजक","description":"\u003cp\u003e काही स्त्रिया जन्मत:च उद्योगिनी असतात कारण त्यांच्या घरातील पिढ्यानपिढ्या चालणार्‍या व्यवसायामुळे त्यांना व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते, काही महिलांवर उद्योगाची जबाबदारी लादली जाते ती वडील, पती किंवा भावाच्या आजारपणामुळे किंवा अकाली निधनामुळे, तर काही महिला स्वत: प्रयत्नपूर्वक उद्योजिकेचे गुण विकसित करतात. अशा तिन्ही प्रकारांत मोडणार्‍या महिला आपल्याला या पुस्तकात भेटतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पतीच्या अकाली निधनानंतर अत्यंत खंबीरपणे व धडाडीने त्यांचा व्यवसाय  चालवणार्‍या शीला साबळे व उद्योगाची माहिती नसताना कारखाना चालवणार्‍या उषा शिंदे, वडिलांच्या निधनानंतर एका कारखान्याचे तीन कारखाने करणार्‍या सुजाता सोपारकर आणि रेडिमेड ब्लाऊजचा व्यवसाय चालवणार्‍या श्वेता इनामदार इ. महिलांनी खडतर व बिकट वाट कशी पार केली ते वाचण्यासारखे आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e समाजाची गरज ओळखून निवडून, चिरून पॅक केलेल्या भाज्यांच्या पाकिटाचा रतीब पुरवणार्‍या लक्ष्मी मोरे, आङ्ग्रिकी व आखाती देशांत दुपट्टा, कापड पुरवणार्‍या रेखा कारखानीस, रजया तयार करून निर्यात करणार्‍या, रॉट-आयर्नच्या ङ्गर्निचर क्षेत्रात नाव कमावणार्‍या शैलजा सूर्यवंशी, पंचधान्यांचे व विविध प्रकारच्या लाडवांचा व्यवसाय करणार्‍या सेवा गोखले, आरामदायी गाद्यांची निर्मिती करणार्‍या \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e डॉ. सुजाता पवार इत्यादींनी नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करून प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ब्रेडची हस्तकला विकसित करणारी कल्पना जव्हेरी, आंतरराष्ट्रीय ज्वेलरी डिझाईन स्पर्धेत तीन पारितोषिके मिळवणारी नीता भोसले, शिल्पकलेतील प्रावीण्याबद्दल पद्मश्री प्राप्त झालेल्या माणिनारायण, स्टॉल डिझाईनचे कौशल्य विकसित करणारी क्षमा दलाल, ऍवॉर्ड्सचे डिझाईन करणारी बीजल कलबाग, डोळे बांधून गणपतीच्या मूर्ती बनवणारी व लिमका बुक ऑङ्ग रेकॉर्ड्समध्ये तीनदा विक्रमांची नोंद झालेली रमा शाह, सर्व जाहिरातदारांना कृत्रिम पाने, ङ्गुले, वेली इ. पुरवणारी सुनीता नागपाल-मेनन इ. कलाकार महिलांनी अत्यंत मेहनतीने स्वत:ची कला कशी खुलवली आहे हे वाचणे हृदयंगम आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध उद्योगिनींची यशोगाथाच आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36602063061151,"sku":"414","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/414f.jpg?v=1602326491"},{"product_id":"management-thinkers","title":"मॅनेजमेंट थिंकर्स","description":"\u003cp\u003eव्यवस्थापनाचे शास्त्र  व तंत्र यांचा शास्त्रशुद्ध विकास गेल्या शतकात झाला आहे. व्यवस्थापनात कला, तंत्र व शास्त्र याचा संगम झाला आहे. कुशासन व गैरव्यवस्थापनाशी सर्वांचा योग्य तो परिचय या शास्त्रातील विविध सिद्धांतांमुळेच झाला आहे. या बहुपयोगी व प्रभावी शास्त्राच्या शिल्पकारांचा हा अल्प परिचय आहे. जग बदलणाऱ्या संकल्पना व विचारांची ही धावती ओळख जिज्ञासू वाचकांना खचितच आवडेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36620205293727,"sku":"448","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/448f.jpg?v=1602487501"},{"product_id":"steve-jobs","title":"स्टीव्ह जॉब्झ : अधिकृत चरित्र","description":"\u003cp\u003eस्टीव्ह जॉब्झच्या संपूर्ण सहकार्यानं लिहिलेलं \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअधिकृत चरित्र.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्टीव्ह जॉब्झचं वॉल्टर आयझॅक्सननी लिहिलेलं अधिकृत चरित्र. दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्झच्या चाळीसहून अधिक मुलाखतींवर आधारित. - त्याचबरोबर शंभरहून अधिक कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, सल्लागार, प्रतिस्पर्धक आणि सहकारी यांच्याही मुलाखती - असं हे पुस्तक एका उन्मेषपूर्ण व्यावसायिकाच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचा प्रचंड वेगाने वर-खाली होत असलेला ‘रोलरकोस्टर’ आलेख सांगते, ज्याच्या पूर्णत्वाच्या उत्कटतेने आणि महत्त्वाकांक्षेने सहा उद्योगांमध्ये क्रांती आणली : पर्सनल कम्प्यूटर्स, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्यूटर्स आणि डिजिटल प्रकाशन व्यवसाय.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e२१ व्या शतकात कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे,  हे त्यानं ओळखलं आणि म्हणूनच कल्पकतेची भरारी आणि तंत्रज्ञानाची विलक्षण शक्ती यांचा मिलाफ असलेली ‘अॅपल’ नामक कंपनी उभी करून जॉब्झ जणू सृजनशील आणि व्यावहारिक कल्पकतेचं मूर्तिमंत उदाहरणच ठरला. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्टीव्ह जॉब्झनी जरी या पुस्तकासाठी सहकार्य केलं असलं तरी त्यानी त्यातील लिखाणावर कुठल्याही प्रकारे बंधन घातलं नाही. ‘‘ज्यांचा अभिमान वाटू नये अशा कित्येक गोष्टी मी केल्या आहेत. परंतु माझ्या कपाटात दडवून ठेवलेलं असं काहीही नाहीये, जे बाहेर येऊ नये म्हणून मी प्रयत्न करावा,’’ तो सांगतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजॉब्झ त्याच्या सहकाऱ्यांबद्दल, प्रतिस्पर्ध्यांबद्दल मनमोकळेपणाने आणि कधीकधी अगदीच स्पष्टपणे बोलतो. त्याप्रमाणेच त्याचे मित्र, शत्रू आणि सहकारीसुद्धा त्याचा झपाटलेपणा, त्याचे दोष, परिपूर्णतेचा ध्यास, त्याच्या इच्छा-आकांक्षा, कला, मोहकता आणि त्याचा नियंत्रणाचा हट्ट, ज्यानी त्याच्या व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला आकार दिला आणि ज्यातून नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्सची निर्मिती झाली... यांवर आपली प्रांजळ मतं व्यक्त करतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eज्याप्रमाणे ‘अॅपल’ची  हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एका एकसंध यंत्रणेचा अविभाज्य भाग म्हणून जोडलेले असतात, त्याप्रमाणेच जॉब्झचं व्यक्तिमत्त्व, त्याची उत्कट जिद्द आणि त्यानी निर्माण केलेली प्रॉडक्ट्स हीसुद्धा एका अन्योन्य संबंधानी जोडलेली असतात. त्यामुळेच त्याचं आयुष्य म्हणजे कल्पकतेच्या, जिद्दीच्या, नेतृत्वाच्या आणि नीतिमूल्यांच्या धड्यांनी भरलेली उद्बोधक आणि सूचनात्मक कहाणी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634358677663,"sku":"586","price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/586f.jpg?v=1602582460"},{"product_id":"bank-vyavahar-ani-vittiya-sewa-shabdkosh","title":"बॅंक व्यवहार आणि वित्तीय सेवा  शब्दकोश","description":"\u003cp\u003eवाणिज्य-अर्थशास्त्र तसेच बँक व्यवहार यांच्याशी निगडित असणार्‍या अभ्यासकांना दैनंदिन वापरातील बँकिंग आणि वित्तीय सेवा यांच्याशी संबंधित इंग्रजी संज्ञांचे अर्थ मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी या शब्दकोशाची रचना केली आहे. आज शहरी तसेच ग्रामीण भागांत अनेकविध बँका, सहकारी पतसंस्था, वित्तसंस्था तसेच इतर गुंतवणूकयोजनांचे विस्तीर्ण जाळे निर्माण झाले आहे. अशा सर्वच संस्था आणि व्यक्तींना या शब्दकोशाच्या माध्यमातून या संदर्भात इंग्रजी शब्द व संज्ञांचे नेमके अर्थ सुलभ मराठीतून मिळतील, अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सुयोग्य व्याख्या नि स्पष्टीकरणासह मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सुमारे २००० हून अधिक संज्ञा तसेच शब्दसमूहांचा  समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e बँक व्यवसायाचा इतिहास आणि वित्तीय सेवा यांच्याबद्दलची नेमकी माहिती\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e   देणार्‍या दोन विशेष परिशिष्टांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  मराठी माध्यमाच्या तसेच बँकिंग सेवांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  अभ्यासकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634360414367,"sku":"589","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/589f.jpg?v=1602582466"},{"product_id":"diamond-vanijya-kosh-khand-1-te-5","title":"डायमंड वाणिज्य कोश खंड 1 ते 5","description":"\u003cp\u003eवाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eअशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते\u003cspan\u003e; \u003c\/span\u003eपरंतु प्रस्तावित वाणिज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती विनायास मिळावी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eहा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे. या कोशामध्ये वाणिज्य या विषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे दिलेली आहेत) विभाजन करण्यात आले आहे. अ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eइ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eउ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eउपसंज्ञा\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eत्यांचे स्पष्टीकरण\u003cspan\u003e,\u003c\/span\u003e सिद्धान्त\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत. प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eसंपादन\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eपडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वाणिज्य विषयाशी संबंधित असणाऱ्या  अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eहीच या कोशाचा दर्जा सिद्ध करणारी बाब ठरावी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eअसा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36667160166559,"sku":"651","price":7200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/651f.jpg?v=1602760083"},{"product_id":"financial-accounting","title":"Financial Accounting","description":"\u003cp\u003eTexbook of Financial accounting. Useful for Commerce students.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737820197023,"sku":"679","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/679.jpg?v=1603264943"},{"product_id":"business-economics","title":"Business Economics","description":"\u003cp\u003eTexbook of Business Economics. Useful for Commerce students.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737821016223,"sku":"680","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/680.jpg?v=1603264948"},{"product_id":"vyavsayik-paryavaran-ani-udyojakata","title":"व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता","description":"\u003cp\u003eव्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737823441055,"sku":"681","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/681f.jpg?v=1603264954"},{"product_id":"vipananshastra-va-vikraykala","title":"विपणनशास्त्र आणि विक्रयकला","description":"\u003cp\u003eविपणनशास्त्र आणि विक्रयकला  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737825079455,"sku":"682","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/682f.jpg?v=1603264960"},{"product_id":"marketing-salesmanship","title":"Marketing \u0026 Salesmanship","description":"\u003cp\u003eTexbook of Marketing \u0026amp; Salesmanship. Useful for Commerce students.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737826095263,"sku":"683","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/683.jpg?v=1603264965"},{"product_id":"bank-vyavasay-va-vittapurwatha","title":"बॅक व्यवसाय व वित्तपुरवठा","description":"\u003cp\u003eबॅक व्यवसाय व वित्तपुरवठा  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737827373215,"sku":"684","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/684f.jpg?v=1603264969"},{"product_id":"business-environment","title":"Business Environment","description":"\u003cp\u003eTexbook of Business Environment. Useful for Commerce students.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737831862431,"sku":"686","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/686.jpg?v=1603264997"},{"product_id":"business-mathematics-statistics","title":"Business Mathematical and Statistics","description":"\u003cp\u003eTexbook of Mathematics and Statistics. Useful for Commerce students.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737832681631,"sku":"687","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/687.jpg?v=1603265002"},{"product_id":"karyalayin-sanghatan-kaushalye","title":"कार्यालयीन संघटन कौशल्ये","description":"\u003cp\u003eकार्यालयीन संघटन कौशल्ये  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36737833500831,"sku":"688","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/688f.jpg?v=1603265007"},{"product_id":"grahak-sanrakshan-aani-vyavasayik-nitimulye","title":"ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये","description":"\u003cp\u003eग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36739042279583,"sku":"697","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/697.jpg?v=1603269795"},{"product_id":"corporate-accounting","title":"Corporate Accounting","description":"\u003cp\u003eA textbook of Corporate accounting. Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755674366111,"sku":"714","price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/714_Corporate_Accounting.jpg?v=1603355809"},{"product_id":"company-kayada","title":"कंपनी कायदा","description":"\u003cp\u003eवाणिज्य शाखा -क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755675021471,"sku":"715","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/715f.jpg?v=1603355815"},{"product_id":"elements-of-company-law","title":"Elements of Company Law","description":"\u003cp\u003eA textbook of Elements of Company Law . Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755675349151,"sku":"716","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/716_Elements_of_Company_Law.jpg?v=1603355819"},{"product_id":"vyavasay-vyavasthapan","title":"व्यवसाय व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eव्यवसाय व्यवस्थापन  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755675807903,"sku":"717","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/717f.jpg?v=1603355824"},{"product_id":"business-communication","title":"Business Communication","description":"\u003cp\u003eA textbook of Business Communication. Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755676496031,"sku":"718","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/718_Business_Communication.jpg?v=1603355830"},{"product_id":"vyapari-arthshastra","title":"व्यापारी अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eव्यापारी अर्थशास्त्र  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755677216927,"sku":"719","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/719f.jpg?v=1603355837"},{"product_id":"marketing-management","title":"Marketing Management","description":"\u003cp\u003eA textbook of Marketing Management. Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755678265503,"sku":"721","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/721_Marketing_Managemenr.jpg?v=1603355842"},{"product_id":"vyavasayik-udyojakata","title":"व्यावसायिक उद्योजकता","description":"\u003cp\u003eव्यावसायिक उद्योजकता  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755678822559,"sku":"722","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/722f.jpg?v=1603355846"},{"product_id":"business-management","title":"Business Management","description":"\u003cp\u003eA textbook of Business Management. Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755679576223,"sku":"723","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/723_Business_Management_Page_1.jpg?v=1603355853"},{"product_id":"business-economics-1","title":"Business Economics","description":"\u003cp\u003eA textbook of Business Economics. Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755908067487,"sku":"724","price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/724_Business_Economics.jpg?v=1603357336"},{"product_id":"cost-works-accounting-paper-i","title":"Cost \u0026 Works Accounting (Paper- I)","description":"\u003cp\u003eA textbook of Cost \u0026amp; Works Accounting (Paper- I) . Useful for students of Commerce faculty\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36755908395167,"sku":"725","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/725.jpg?v=1603357342"},{"product_id":"vyaktimattwa-adhik-prabhavi-kase-banawal","title":"व्यक्तिमत्व अधिक प्रभावी कसे बनवाल?","description":"\u003cp\u003eएक चांगली व्यक्ती बनणं हे जर आपण आपलं उद्दिष्ट मानलं तर आपलं वर्तन प्रभावी बनवल्याशिवाय ते साध्य होऊ शकणार नाही; जर आपण आपलं वर्तन प्रभावी बनवू शकलो तर त्यातून साकारणारं  व्यक्तिमत्त्व प्रभावी म्हणूनच संबोधलं जाईल. अर्थात, ‘वर्तनातून साकारणारं व्यक्तिमत्त्व ‘प्रभावी’ बनण्यासाठी काय करावं?’ हाच या पुस्तकाचा विषय आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36961876607135,"sku":"738","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/738-WyakttimattwaAadhikPrabhaviBannyasathiKayKaravefront.jpg?v=1707115438"},{"product_id":"advanced-accounting1","title":"Advanced Accounting","description":"\u003cp\u003eA textbook of Accounting as per the syllabus of Savitribai Phule Pune University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36974033698975,"sku":"766","price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/766f.jpg?v=1605082136"},{"product_id":"cost-and-works-accounting1-ii","title":"Cost and Works Accounting (Paper II)","description":"\u003cp\u003eA extbook of Accounting as per the syllabus of Savitribai Phule Pune University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36974046773407,"sku":"769","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/769f.jpg?v=1605082156"},{"product_id":"cost-and-works-accounting-paper-iii","title":"Cost and Works Accounting (Paper III)","description":"\u003cp\u003eA Cost and Works Accounting (Paper III) as per the syllabus of Savitribai Phule Pune University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392875487391,"sku":"771","price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/771f.jpg?v=1609143175"},{"product_id":"business-regulatory-framework1","title":"Business Regulatory Framework","description":"\u003cp\u003eA Business Regulatory Framework as per the syllabus of Savitribai Phule Pune University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392879255711,"sku":"774","price":236.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/774f.jpg?v=1609143198"},{"product_id":"vyavasay-niyamak-kayade","title":"व्यवसाय नियामक कायदे","description":"\u003cp\u003eव्यवसाय नियामक कायदे विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील वाणिज्य  विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392880304287,"sku":"775","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/775f.jpg?v=1609143207"},{"product_id":"ankekshan","title":"अंकेक्षण","description":"\u003cp\u003eअंकेक्षण विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37392882466975,"sku":"778","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/778f.jpg?v=1609143225"},{"product_id":"making-human-resource-management-effective","title":"Making Human Resource Management Effective","description":"\u003cp\u003eCertain concepts proposed by western authors in the field of HRM appear to be very significant from the viewpoint of making HRM more effective. \n\u003cbr\u003eThat is why several Indian management experts and practicing managers have appreciated them. Some such concepts worth mentioning are pre-training motivation, career anchors, rewards expectancies and job design. \n\u003cbr\u003eHowever is desirable to find out empirically whether these concepts ate indeed relevant to Indian work settings. Even if they turn out to be significantly relevant to the Indian work settings it would be better to fit them in our cultural frame works. This would make it possible to use our ancient wisdom contained in scriptures like Bhagwad Geeta with a view to remove the hurdles caused by limitations of the implementations of the said concepts. Thus if western concepts are required to undergo the process of Indianization, their implementation in the Indian work setting will become meaningful. \n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37403799421087,"sku":"796","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/796f.jpg?v=1609230249"},{"product_id":"banking-beyond-books","title":"Banking Beyond Books","description":"\u003cp\u003e51 stories in classical banking.\n\u003cbr\u003eArt, skill and strategies to manage every situation.\n\u003cbr\u003eKnack of mobilising staff and synergizing for customer delight.\n\u003cbr\u003eSkill to develop sensitivity and humanity towards staff and society.\n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37403805679775,"sku":"798","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/798f.jpg?v=1609230419"},{"product_id":"sakaaratmakatekadun-utkrushtatekade","title":"सकारात्मकतेकडून उत्कृष्टतेकडे : वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील यशाचा मार्गदर्शक","description":"\u003cp\u003eतीन माणसं दगड फोडण्याचं काम करत होती. जवळूनच जाणार्या  एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना विचारलं, ‘‘आपण काय करत आहात?’’ पहिला म्हणाला, ‘‘मी दगड फोडतोय.’’ दुसरा म्हणाला, ‘‘कुटुंबाच्या चरितार्थासाठी मी दगड फोडतोय आहे.’’ तिसरा म्हणाला, ‘‘इथे होणार्या  देवाच्या मंदिरासाठी मी दगड फोडतोय.’’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया तीनही माणसांचं काम एकच, त्या कामासाठी त्यांना मिळणारा मोबदला एकच; पण या कामात असणारी त्यांची गुंतवणूक मात्र वेगवेगळी. पहिल्या माणसाचे फक्त हातच कामात गुंतले होते. दुसरा माणूस हाताने तर काम करतच होता; पण तो डोक्याचाही वापर करत होता. मात्र तिसर्याक माणसाची कामात संपूर्ण गुंतवणूक होती. त्यामुळे उत्कृष्टता निर्माण होते. म्हणजे तो हाताने काम करत होता, त्याच्या डोक्यात विचार होते आणि त्याच्या कामात हृदयाची म्हणजे भावनांची गुंतवणूकही होती. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया वेगवेगळ्या गुंतवणुकींमुळे कामाच्या दर्जात फरक पडतो. तिसर्याा माणसाच्या हातून होणारं काम म्हणजेच उत्कृष्टता! ते काम करणार्याभ माणसाची वैशिष्टयं त्याच्या कामातून साकार होत असतात; प्रकट होत असतात. काम करणार्या‍च्या कामाचा ठसाच त्या-त्या कामावर उमटत असतो; मग ते काम कोणतंही असो! अतिशय तन्मयतेने केलेलं काम उत्कृष्टतेचीच कास धरू पाहतं. स्वतःच्या कामात प्रत्येक वेळी थोडीथोडी सुधारणा करत शेवटी अचूकतेकडे, पूर्णत्वाकडे वाटचाल करत राहणे म्हणजे उत्कृष्टता!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37414888145055,"sku":"825","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/825f.jpg?v=1609322870"},{"product_id":"vyavavsaik-udyojakata","title":"व्यावसायिक उद्योजकता (पेपर २ व ३)","description":"\u003cp\u003e\tएकदाका उद्योजक बनायचेच असे ठरविले की, नेमका कोणता उद्योग सुरू करावा, कोणत्या प्रमाणात करावा, व्यवसाय संधी कशी शोधायची, इ. प्रश्न त्याला पडतात. ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात मिळतील. बँक अथवा वित्तीय संस्थेला व्यवसाय योजना सादर करावी लागते, त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन वाचकाला मिळेल. लघुउद्योग व्यवस्थापन कसे करावे याची चर्चा करण्यात आली आहे. सृजनशीलता आणि नवनिर्मिती ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्योगातील समस्या आणि आजारपण यावर विस्तृत विश्लेषण केलेले आहे. संघटनात्मक वर्तनासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे.\n\u003cbr\u003e\tतांत्रिक बाबींव्यतिरिक्त उद्योजकाला कर्मचार्‍यांचे वर्तन आणि व्यक्तिमत्त्व यांचीही जाण असली पाहिजे, त्याचाही उल्लेख पुस्तकात आहे. उद्योजकांची प्रेरणादायी संक्षिप्त चरित्रे पुस्तकात दिलेली आहेत. उद्योगात सांघिक कार्याला महत्त्व असते, त्याचीही चर्चा पुस्तकात केलेली आहे. विविध ताणतणाव आणि संघर्ष उद्योगात उद्भवतात. त्याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन वाचकाला मिळेल. संघटनात्मक बदल आणि विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयाला पुस्तकात न्याय देण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37424608936095,"sku":"861","price":476.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/861f.jpg?v=1609404358"},{"product_id":"swapna-udyojakanche","title":"स्वप्न उद्योजकांचे","description":"भविष्यात नोकर्‍यांची उपलब्धता कमी कमी होणार आहे, मात्र स्वतंत्र कामे वाढत जाणार आहेत. त्यात नावीन्याची भर पडत राहणार आहे. नोकरी आणि ‘नोकरीची हमी’ ही आपली मानसिकता बदलणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. कायमस्वरूपी नोकरीकडून ‘स्वतंत्र काम’ या महत्त्वाच्या स्थित्यंतराला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात याला घाबरण्याचे कारण नाही. आपण स्वत:ला कमी लेखू नका. आपण हुशार आहोत, कल्पकही आहोत या गोष्टीवर विश्वास ठेवा. अनेक संधी आपली दारे ठोठावत आहेत. त्याचे रूपांतर आपण आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी करू शकतो.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘आपण जे होऊ शकतो असे आपल्याला वाटतं,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eतसं होण्यासाठी आपल्याला कुणीतरी स्फूर्तीदायी\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eव्यक्ती असणं ही काळाची गरज आहे.’\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eउद्योग म्हणजे साहस, मोठा उद्योग म्हणजे मोठे साहस.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमनातील जिद्द, अमर्याद कष्ट करण्याची कुवत, धोका आणि जबाबदारी पत्करण्याची तयारी आणि व्यवहारी चतुरपणा असल्याशिवाय ही साहसे यशस्वी तरी कशी होणार ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्यात  यासाठी योग्य अशी मनोधारणा आणि धैर्य निर्माण करण्यास या पुस्तकातील  संकल्पनांचा आणि यात चित्रित केलेल्या आदर्श उद्योगपतीच्या जीवनचरित्रांचा घेतलेला परामर्श आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37530895843487,"sku":"258","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/258-swapna-udyojakanche--3d.png?v=1709702409"},{"product_id":"vyapari-bhugol","title":"व्यापारी भूगोल","description":"‘व्यापारी भूगोल’ ही भूगोल विषयातील आर्थिक भूगोल विषयाची शाखा आहे. या विषयाची ओळख व्हावी, सखोल ज्ञान मिळावे, व्यवहारामध्ये त्याचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eविद्यार्थ्यांना अनेक संकल्पना सहज सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. भरपूर उदाहरणे, तक्ते व नकाशे दिले आहेत. त्यामुळे भूगोलाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हे पुस्तक निश्चितच फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":39475604521119,"sku":"383","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/383f.jpg?v=1616220193"},{"product_id":"paryaawaran-abhyas","title":"पर्यावरण अभ्यास","description":"\u003cdiv data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cspan face=\"Roboto, RobotoDraft, Helvetica, Arial, sans-serif\" style=\"font-family: Roboto, RobotoDraft, Helvetica, Arial, sans-serif;\" data-mce-fragment=\"1\"\u003eजगामध्ये पर्यावरणाच्या अभ्यासाला फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे. पर्यावरण हा शब्द अलीकडे सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द झालेला आहे. सध्या आर्थिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण या संज्ञा प्रचलित होत आहेत. प्रगतीसाठी व उच्च राहणीमानासाठी स्पर्धा चालू असताना स्पर्धेतून जगाचे व भावी काळाचेही पर्यावरण धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा नाश आणि प्रदूषण यामुळे मानवजात स्वत:च नाश ओढवून घेईल अशी भीती निर्माण झालेली आहे. साधनसंपदेचा प्रचंड वेगाने होणारा र्‍हास, लोकसंख्या विस्फोट, आम्लपर्जन्य, हवामानातील बदल, जंगल आणि प्राणी यांचा संहार, प्रदूषण,  औद्योगिकीकरण, ओझोन स्तर विद्ध्वंस या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या जाणून घेण्यासाठी सदरील पुस्तकात पर्यावरणाची ओळख, परिसंस्था, नैसर्गिक साधनसंपदा, जैवविविधता व संवर्धन, क्षेत्रीय कार्य, वृक्ष संवर्धन, पर्यावरण प्रदूषण, पर्यावरण धोरणे, मानवसमुदाय व पर्यावरण यांचा अभ्यास सदरील पुस्तकात केलेला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी; पर्यावरण अभ्यासक, स्पर्धा परीक्षा इत्यादींना उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":40731411677343,"sku":"997","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/997f.jpg?v=1628228999"},{"product_id":"संशोधन-करताना","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":44468833026207,"sku":"213","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/213f.jpg?v=1692703901"}],"url":"https:\/\/dpbooks.in\/collections\/vaannijy-v-vyvsthaapnnshaastr.oembed?page=4","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}