{"product_id":"lokprashasanachi-multattve-pol302","title":"लोकप्रशासनाची मूलतत्वे | Lokprashasanachi Multattve | POL302 MJ | डॉ. वैशाली पवार, डॉ. राजकुमार सुरवसे , डॉ. संजय लांडगे | Dr. Vaishali Pawar, Dr. Rajkumar Surwase, Dr. Sanjay landge |","description":"\u003cp\u003e\"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने तृतीय वर्ष कला सेमिस्टर पाचच्या राज्यशास्त्र मेजर विषयासाठी ‘लोकप्रशासनाची मूलतत्त्वे’ (POL302 MJ) हा पेपर सुरू केलेला आहे.  विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगल्भतेला आणि अभ्यासाच्या आवश्यकतेला अनुसरून तसेच विद्यार्थ्यांना विषय समजावा म्हणून ‘लोकप्रशासनाची मूलतत्त्वे’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकांमध्ये लोकप्रशासनाची ओळख, पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोन, नवलोकप्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी प्रशासन, सार्वजनिक धोरण आणि शासन व्यवहार, धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी, सुशासन, भारतातील ई-शासन, भारतीय प्रशासकीय रचनेमध्ये केंद्रीय प्रशासन, राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन, भारतातील नागरी सेवा यामध्ये केंद्र आणि राज्य नागरी सेवा, भरतीच्या संस्था, भूमिका आणि कार्य, सुधारणा आणि आव्हाने हे विषय सोप्या, समजण्या योग्य अशा भाषेमध्ये मांडलेले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल अशा स्वरूपामध्ये याची मांडणी केलेली आहे. ‘लोकप्रशासनाची मूलतत्त्वे’ यांचा अभ्यास करणे तरुण पिढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003eFundamentals of Public Administration (POL302 MJ), a Marathi textbook based on SPPU NEP 2020 syllabus, covering governance, public policy, e-governance and Indian administration.\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62867398426783,"sku":"1214","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1214-lokprashasanachimulattatve-3d.jpg?v=1789704748","url":"https:\/\/dpbooks.in\/products\/lokprashasanachi-multattve-pol302","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}