{"product_id":"marathi-sattecha-rajkiya-itihas","title":"मराठी सत्तेचा राजकीय इतिहास | Marathi Sattecha Rajkiya Itihas | Dr. R. H. Kamble | डॉ. आर. एच. कांबळे","description":"\u003cp\u003e\"महाराष्ट्रामध्ये इ. स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावरून मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्याचे व छत्रपती शिवाजी महाराज त्या राज्याचे अभिषित राजे म्हणून सिंहासनाधिष्ठित झाल्याचेही अधिकृतपणे जाहीर झाले. त्यानंतर अनेक आव्हानांना तोंड देत मराठ्यांचे राज्य टिकले आणि त्यातून मराठा साम्राज्य उदयास आले. इ. स. १८१८ मध्ये पुण्याची पेशवाई संपुष्टात आली आणि सातार्याचे राज्यकर्ते इंग्रज राज्यकर्त्यांच्या हातातील खेळण्यासारखे राहिले. परंतु ‘मराठ्यांचा इतिहास’ असा व्यापक शब्दप्रयोग करतो तेव्हा छत्रपतींची असो, पेशव्यांची असो किंवा शिंदे-होळकरांसारख्या सरदारांची असो, जर महाराष्ट्रातील लहान-मोठ्या लढवय्यांनी आणि मुत्सद्द्यांनी मिळून सत्तेचा विस्तार केला असेल आणि इतिहासाला बरेवाईट वळण लावले असेल तर ते सर्वच मराठ्यांची सत्ता म्हणून ओळखले आणि तपासले गेले पाहिजे. सदर पुस्तकात मराठी सत्तेच्या उदयापासून अस्तापर्यंतच्या समग्र इतिहासाची विस्तृत चर्चा वाचायला मिळेल. हे पुस्तक इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते. \u003cbr\u003eExplore the remarkable rise, expansion and decline of Maratha power—from the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad in 1674 to the fall of the Peshwas in 1818.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis comprehensive book presents the history of the Marathas in its broader political and historical context. It examines not only the achievements of the Chhatrapatis and the Peshwas but also the contributions of influential leaders such as the Scindias, Holkars and numerous warriors, administrators and diplomats who helped expand Maratha authority across India.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eCovering major rulers, military campaigns, political developments, administrative systems and important turning points, the book offers a detailed account of the emergence of the Maratha state and its transformation into a powerful empire.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWritten in an accessible yet scholarly style, this book is an excellent resource for history students, researchers, competitive examination aspirants and general readers interested in the Maratha Empire and the history of Maharashtra.\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62831547449503,"sku":"1191","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1191-marathisattacoverfr.jpg?v=1784189654","url":"https:\/\/dpbooks.in\/products\/marathi-sattecha-rajkiya-itihas","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}