Mobile MBA

मोबाईल एमबीए

Regular price
Rs. 236.00
Sale price
Rs. 236.00
Regular price
Rs. 295.00
Sold out
Unit price
per 

तुमचे करिअर तुम्हांला अपेक्षित अशा वेगाने प्रगती करत आहे का? तुम्हांला तुमचे काम आवडते, पण त्यास व्यवस्थापन शिक्षणाची जोड मिळाल्यास अधिक फायदा होईल, असे वाटते का? ‘मोबाईल एमबीए’ तुम्हांला ह्यासाठी आवश्यक असणारे सर्व ज्ञान देईल आणि त्यामुळे तुमच्या करिअरची वाटचालही गतिमान होईल.

‘मोबाईल एमबीए’ म्हणजे जणू तुम्ही जाल तिथे तुमची सोबत करेल असा व्यवसाय मार्गदर्शकच आहे. यातून तुम्हांला एमबीए कौशल्ये, पद्धती आणि विविध उपाययोजना स्पष्टपणे समजतील. तसेच हे सर्व सिद्धान्त आणि चर्चा प्रत्यक्ष उपयोगात कशी आणायची हेही समजेल.

‘मोबाईल एमबीए’ या पुस्तकासोबत ११ मोफत व्हिडिओ स्किल-पिल्स उपलब्ध आहेत. तुम्ही हे स्किल-पिल्स तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा संगणकावर डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे अत्याधुनिक ज्ञान व सल्ले मिळवा आणि ही नवीन कौशल्ये योग्य त्या वेळी गरजेनुसार अमलात आणून यशस्वी व्हा.