डायमंड प्रकाशित मायलेकी बापलेकी पुस्तकाला राज्य साहित्य पुरस्कार !
महाराष्ट राज्य साहित्य पुसरस्कार २०२१ नुकतेच घोषित झाले आहेत. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट संपादित पुस्तकाला दिला जाणारा रा. ना. चव्हाण पुरस्कार डायमंड चे सहकारी भागयश्री भागवत आणि राम जगताप यांना मायलेकी बापलेकी या पुस्तकासाठी मिळाला आहे.
भागयश्री भागवत आणि राम जगताप यांचे मन:पूर्वक अभिनंदन !