ताज्या घडामोडी

 • डायमंड प्रकाशित मायलेकी बापलेकी पुस्तकाला राज्य साहित्य पुरस्कार !

  महाराष्ट राज्य साहित्य पुसरस्कार २०२१ नुकतेच घोषित झाले आहेत. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट संपादित पुस्तकाला दिला जाणारा रा. ना. चव्हाण पुरस्कार डायमंड च...
 • स्वत:च्या प्रतिभेने जग बदलणरा किमयागार : थॉमस एडिसन

  थॉमस एडिसन या अवलिया तंत्रज्ञाने आपल्या अचाट शोधांनी मानवी जगताचा कायापालट केला आणि तंत्रज्ञानाला मानवी आयुष्याच्या केंद्रस्थानी आणून बसवले. या किमयागाराचे आयुष्य जिद्द आणि चिकाटी दिलेल्या संघर्षाची जणू एक गाथाच आहे. खऱ्या अर्थाने उद्यमशील असलेल्या एडिसनने आपल्या ज्ञानाचे सार काही प्रेरणादायी सूक्तांमध्ये मांडून ठेवले आहे.

 • आईनस्टाईनच्या मेंदूत असं होतं तरी काय!

  अल्बर्ट आईनस्टाईन या भन्नाट प्रतिभावंताचं भन्नाट चरित्र. अल्बर्ट आईनस्टाईन : काळाचं रहस्य भेदणारा कालातीत प्रतिभावंत- चैताली भोगले.
 • व्यावसायिक यशाची गुरुकिल्ली : संवाद कौशल्य

  आपल्याला आपल्या नोकरीत, व्यवसायात अथवा वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यातल्या संवाद कलेला प्रयत्नपूर्वक सुधारावं लागेल. त्यासाठी संवादाचे विविध पैलू समजून घ्यावे लागतील. या पुस्तकाद्वारे हाच प्रयत्न आपण करणार आहोत. आपलं पहिलं पाऊल तर पुढे पडलंच आहे. चिकाटीने पुढे प्रयत्न करू यात.

 • आधुनिक जग- नवीन आवृत्ती प्रकाशित

  प्रा. म. न. उदगावकर, डॉ. गणेश राऊत व डॉ. भूषण फडतरे यांनी लिहिलेल्या  'आधुनिक जग - History of Modern World' या पुस्तकाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रकाश...
 • संवाद 'मायलेकी-बापलेकी' च्या निमित्ताने : डॉ. आशुतोष जावडेकर आणि राम जगताप

  'मायलेकी-बापलेकी' ही डायमंडचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आणि त्याला वाचकांचा छान प्रतिसादही मिळत आहे. निव्वळ ‘मूल’ म्हणून आपल्या लेकीबद्दल बापाला ...