डायमंडविषयी
२००५ साली डायमंड पब्लिकेशन्सची स्थापना झाली. तेव्हापासून डायमंडकडून ९५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध सामाजिक शास्त्रांमधील अभ्यासपूर्ण ग्रंथ आणि अनेक संज्ञाकोश-शब्दकोश प्रकाशित करून संदर्भग्रंथ आणि कोशवाङ्मयाची परंपरा डायमंडने निर्माण केली आहे.
याशिवाय ‘कनक बुक्स’ या बाल-कुमार साहित्य विभागामार्फत लहान मुलांसाठी आणि विशेषतः कुमार गटासाठी डायमंड पब्लिकेशन्स सातत्याने नाविन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती करत आहे.ललित आणि वैचारिक साहित्य निर्मितीतही डायमंडची उल्लेखनीय वाटचाल चालू आहे. भविष्यात अशीच अभ्यासू, मनोरंजक आणि पुरेपूर प्रोत्साहन देणारी पुस्तके घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत राहूच.
याबरोबरच माहिती-तंत्रज्ञानाच्या या डिजिटल युगातील वाचकांचा कल लक्षात घेऊन बुक्सनामा (booksnama.com) हे ई-कॉमर्स संकेतस्थळही डायमंडनी सुरु केले आहे. मराठी वाचकांना घर बसल्या पुस्तक ऑनलाईन खरेदीचा पर्याय डायमंडने उपलब्ध करून दिला आहे. बुक्सनामावर डायमंड बरोबर इतरही प्रमुख मराठी प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध आहेत.
पुस्तक खरेदी
डायमंडची पुस्तके घरपोच मिळवण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळावरील बुकस्टोअर या सेक्शन ला भेट द्या. तुम्ही NET banking, UPI, CREDIT/DEBIT CARDS व Digital wallets यांच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या पुस्तके विकत घेऊ शकता. कुरियर किंवा पोस्टाच्या मार्फत पुस्तके आपण नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवली जातील. तसेच फोनवर पुस्तकांची मागणी करण्यासाठी 860-001-0416 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा .
Whatsapp वर ऑर्डर करण्यासाठी किंवा इतर माहितीसाठी पुढील लिंक क्लिक करा -
याबरोबरच तुम्ही amazon. com व flipkart.com या संकेतस्थळांवर डायमंड ची पुस्तके विकत घेऊ शकता.
तसेच amazon kindle व google play book store वरुन तुम्ही डायमंडची पुस्तके ई-बुक स्वरूपात विकत घेऊ शकता.
तसेच डायमंड पब्लिकेशन्स बरोबर इतर नामांकित मराठी प्रकाशकांची पुस्तके खरेदी करण्यासाठी डायमंडच्या booksnama.com या ई-कॉमर्स संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
या सर्वांच्या लिंक्स खालील प्रमाणे आहेत.
नवीन पुस्तके
-
आजच्या दिवशी .. इतिहासाच्या पानांमधून | र. कृ. कुलकर्णी
- Regular price
- Rs. 550.00
- Sale price
- Rs. 550.00
- Regular price
-
Rs. 650.00 - Unit price
- per
Sold out -
Fundamentals of Satellite Remote Sensing and Aerial Photographs | Dr. Shrikant Karlekar
- Regular price
- Rs. 250.00
- Sale price
- Rs. 250.00
- Regular price
-
Rs. 300.00 - Unit price
- per
Sold out -
International Relations and Strategic Studies | Shrikant Paranjpe
- Regular price
- Rs. 695.00
- Sale price
- Rs. 695.00
- Regular price
-
Rs. 795.00 - Unit price
- per
Sold out -
राज्यशास्त्राची ओळख सत्र 1 | Rajyashastrachi Olakh Satra 1
- Regular price
- Rs. 60.00
- Sale price
- Rs. 60.00
- Regular price
-
Rs. 60.00 - Unit price
- per
Sold out -
भारतीय राज्यघटना | Bharatiya Rajyaghatana
- Regular price
- Rs. 60.00
- Sale price
- Rs. 60.00
- Regular price
-
Rs. 60.00 - Unit price
- per
Sold out -
पर्यटन भूगोल | Parytan Bhugol
- Regular price
- Rs. 90.00
- Sale price
- Rs. 90.00
- Regular price
-
Rs. 90.00 - Unit price
- per
Sold out
डायमंड ग्रंथदालन : अवश्य भेट द्या !
शनिवार पेठ, पुणे इथे डायमंड चे अद्ययावत ग्रंथ दालन आहे. या ग्रंथ दालनात डायमंड बरोबर इतर प्रमुख मराठी प्रकाशकांची पुस्तके पाहून, चाळून, वाचून आपण विकत घेऊ शकता.