Adhunik Rajakiya Visleshan

आधुनिक राजकीय विश्लेषण

Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 240.00
Regular price
Rs. 300.00
Sold out
Unit price
per 

राज्यशास्त्राबाबतच्या पारंपरिक कल्पना मागे पडत आहेत; त्याचे एक कारण म्हणजे विविध विद्याशाखेत आधुनिक विचारप्रवाहांना मिळत असलेले स्थान होय. या विचारप्रवाहांत टिकून राहण्यासाठी राज्यशास्त्राचेही अंतर्गत स्वरूप आता बदलत आहे; त्याच बदलांचा अभ्यास प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. त्यासाठी सद्य:परिस्थितीचा मागोवा घेऊन संकल्पना मांडल्या आहेत.