Sherlock Holmes : The Valley of Fear

शेरलॉक होम्स : द व्हॅली ऑफ फीअर

Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 195.00
Sold out
Unit price
per 

‘बर्‍याचदा सत्यकल्पनेपेक्षाही थरारक असतं!’- शेरलॉक होम्स.

 दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्स समोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी...‘द व्हॅली ऑफ फिअर’....

ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.