विवाह आणि फोटोग्राफी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवाह समारंभात प्रत्येक गोष्ट कलात्मकतेची जाणीव ठेवून केलेली असते. भावनांचा कोलाज, प्रेमळ मनांचा मिलाफ आणि वधू वरांचे लाजून हासणे कायमस्वरूपी आठवण म्हणून जपावे, असे वाटायला लावणारी फोटोग्राफीची संकल्पना आर्टोग्राफीच्या माध्यमातून साकारता येते. काय? कुठे? कधी? आणि का?
हे समजले की लग्नाची फोटो गोष्ट तयार होते... न संपणारी गोष्ट... आर्टोग्राफी!