कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह
कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह
कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह
कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह
  • Load image into Gallery viewer, कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह

Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 275.00
Sold out
Unit price
per 

जगातील अनेक कृषी तज्ज्ञ व अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ हे ‘सेंद्रिय शेती’चा पुरस्कार करीत आहेत. भारतात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व अन्य काही राज्यांत सेंद्रिय शेतीचा वापर वाढत चाललेला आहे. २००१ पासून शासनाद्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. विषमुक्त अन्नधान्य, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण पदूषण व अन्न सुरक्षा यासारख्या प्रश्नांवर ‘सेंद्रिय शेती’ हाच उपाय आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज, सेंद्रिय शेतीचा विकास, सेंद्रिय शेती संकल्पना- महत्त्व तसेच सेंद्रिय अन्नधान्य उत्पादन घटक, खते, विक्री आणि सेंद्रिय शेती धोरण, शाश्वत कृषीअंतर्गत सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती विचार, सेंद्रिय शेती संशोधनात्मक विश्लेषण, सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष व उपाययोजना इत्यादींबाबत सदर पुस्तकात विवेचन केले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, संशोधक, बी.ए., एम.ए., बी.एस्सी कृषी, राज्य व स्थानिक शासने, शेतकरी इत्यादींसाठी उपयुक्त.

Marathi language book Agricultural Economics with special reference to organic farming.