
NEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील इतिहास अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक.
Textbook of History for the FYBA Sem 2 Savtribai Phule Pune University .