"NEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२5 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक.
Political Science POL 291 MN Textbook on Local Self Government for Savitribai Phule Pune university FYBA 2025 revised syllabus according to NEP 2020."