जलतरण कौशल्य

जलतरण कौशल्य

Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 150.00
Sold out
Unit price
per 

जलतरण हा ऑलिंपिक दर्जाचा खेळ आहे. शालेय, महाविद्यालयीन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो. डॉ. सोपान कांगणे लिखित सदर पुस्तकात पुस्तकात जलतरणाचा इतिहास, मूलभूत कौशल्ये, दक्षता, साधने, इत्यादी माहिती 150 चित्रांच्या आधारे दिली आहे. खेळ व शारीरिक शिक्षण यासाठी उपयुक्त. Marathi book on the game of Swimming. Useful for Sports education.