"NEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२5 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार HIS 291 MN लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील इतिहास अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक.
History Textbook on Local Self Government for Savitribai Phule Pune university FYBA 2025 revised syllabus according to NEP 2020."