आंबेडकरवादाची वैचारिक बांधिलकी स्वीकारून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आंबेडकरी चळवळीतील विविध घटक कार्य करीत आहेत. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आशा सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना त्यांची दृष्टी चळवळीतील त्यांचे महत्व व त्यांच्या समोरील आव्हाने यांची चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.