Arthik Sankalpna
Arthik Sankalpna
  • Load image into Gallery viewer, Arthik Sankalpna
  • Load image into Gallery viewer, Arthik Sankalpna

आर्थिक संकल्पना

Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 320.00
Regular price
Rs. 400.00
Sold out
Unit price
per 

ताज्या व गाजणार्‍या आर्थिक घटनांशी संबंधित संकल्पनांचा अर्थ व आशय स्पष्ट करणारा कालोचित कोश.

क्लिष्ट वाटणार्‍या आर्थिक संकल्पनांची प्रश्‍नोत्तरी पद्धतीने सोप्या व बिगर तांत्रिक शब्दांत उकल करणारा उपयुक्त कोश.

आर्थिक संकल्पनांच्या आशयासाठी अभ्यासक, संशोधक आणि आर्थिक घडामोडीत स्वारस्य असणार्‍या सर्वांनाच आवश्यक असा संदर्भकोश.