Adding product to your cart
जल-सिंचन-संवर्धन-समस्या-संपत्ति-विद्युत्निर्मिति-व्यवस्थापन,
नद्यांमधील गाळ-पूर-प्रदूषणनियंत्रण इ. शास्त्रीय माहितीचा समावेश.
याशिवाय भौगोलिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक माहितीने समृद्ध.
संशोधनात्मक माहिती देणारा सर्व अभ्यासकांसाठी व वाचकांसाठी
अत्यंत उपयुक्त .....