भाषाव्यवहार आणि संवादकौशल्ये  |   डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले
भाषाव्यवहार आणि संवादकौशल्ये  |   डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले
  • Load image into Gallery viewer, भाषाव्यवहार आणि संवादकौशल्ये  |   डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले
  • Load image into Gallery viewer, भाषाव्यवहार आणि संवादकौशल्ये  |   डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले

भाषाव्यवहार आणि संवादकौशल्ये | डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले

Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 125.00
Regular price
Rs. 125.00
Sold out
Unit price
per 

द्वितीय वर्ष कला, द्वितीय वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्य (बी. एम.) द्वितीय वर्ष वाणिज्य (सी. ए.), द्वितीय वर्ष वाणिज्य (आय. बी. ) , द्वितीय वर्ष बीबीए (सी. ए. ) , द्वितीय वर्ष विज्ञान (रेगुलर) , द्वितीय वर्ष विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स), द्वितीय वर्ष विज्ञान (कॉम्प्युटर अप्लिकेशन) या वर्गांसाठी असलेला अनिवार्य असा ‘क्षमता विकास अभ्यासक्रम’ Ability Enhancement Course (AEC) डोळ्यासमोर ठेवून सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे. भाषेचे स्वरूप, कार्ये, वैशिष्ट्ये तसेच भाषा आणि जीवनव्यवहाराचा परस्परसंबंध अधोरेखित केला आहे. व्यावहारिक मराठी भाषेचे दैनंदिन व्यवहारातील महत्त्व पटवून देतानाच प्रमाणभाषाविषयक लेखन नियम, भाषिक कौशल्ये व संवाद कौशल्यांच्या परस्पर संबंधाचे आकलन करून दिले आहे.

A textbook for SY BA , BCOM and Bsc for Savitribai Phule Pune University