‘भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती’ प्रस्तुत पुस्तकात भूगोलाबरोबरच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोठे, कशा घडून येतात त्यांची तीव्रता व वितरण यांच्या माहितीबरोबरच कारणे, परिणाम व उपाय यांचा उहापोह केलेला आहे. तसेच माहितीचे विश्लेषण, तक्ते, छायाचित्रे व आकडेवारीच्या साहाय्याने विस्ताराने मांडलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांना उद्बोधक ठरेल कारण हा विषय नवीन असून या संदर्भात जनजागृतीची चळवळ उभी राहावी असा विश्वास वाटतो.