अर्थशास्त्रातील संज्ञा, सिद्धान्त, वक्र, निकष, परिकल्पना, प्रतिमाने तसेच ऍडम स्मिथ (१७२३ ते ९०) पासून लिओनिड हरवित्झ (२००७........) पर्यंतच्या अर्थशास्त्रज्ञांचे चरित्रलेख व नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञांची ओळख व त्याचे संशोधनकार्य अशा अनेकविध माहितीने परिपूर्ण असा हा मराठीतील पहिलाच कोश, जागातिकीकरणाच्या प्रवाहात चौफेर,चौकस दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची परिपूर्ण ज्ञानसाधना करण्यासाठी उपयुक्ततेचे एक नवे परिमाण सिद्ध करणारा ठरेल, असा डायमंडचा विश्वास आहे.