Diamond Jagatik Vaidnyanik Kosh

डायमंड जागतिक वैज्ञानिककोश

Regular price
Rs. 2,000.00
Sale price
Rs. 2,000.00
Regular price
Rs. 3,000.00
Sold out
Unit price
per 

या कोशात...

जीव-भौतिक-रसायन, गणिती-सांख्यिकी, सागरशास्त्र, वनस्पती- कृषिशास्त्र, वैद्यकशास्त्र, शरीरशास्त्र, अभियांत्रिकी, भूसंशोधक-भूशास्त्रज्ञ- भूगोल अभ्यासक, हवामान-वातावरणशास्त्र, जीवशास्त्र-प्राणिशास्त्र-जंतूशास्त्र, खगोलशास्त्र, मानसशास्त्र आदी सुमारे चार हजाराच्यावर वैज्ञानिकांची जन्मतारखेनुसार सचित्र माहिती मराठीत प्रथमच.

नोबेल, फिल्डस व बू्रस पदक विजेत्या वैज्ञानिकांचा समावेश.

महत्त्वाचे शोध व संशोधकांची माहिती.

वैज्ञानिकांची स्वतंत्र सूची.