Diamond Kridadnyankosh

डायमंड क्रीडाज्ञानकोश

Regular price
Rs. 2,000.00
Sale price
Rs. 2,000.00
Regular price
Rs. 2,500.00
Sold out
Unit price
per 

क्रीडाविषयक व्यापक व विविधतापूर्ण कोश.
 जगातील अधिकृत अशा ६५ खेळांचा समावेश.
 ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा,
 विश्‍वकरंडक - फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, टेनिस ग्रॅण्डस्लॅम, फॉर्म्यूला वन कार शर्यत, साहसी खेळ इत्यादींचे विस्तारपूर्वक आकडेवारींसह विवरण.
 योगा, मल्लखांब, शारीरिक शिक्षण, क्रीडाप्रशिक्षण इत्यादी मूलभूत विषयांचे विस्तारपूर्वक विवेचन.
 खेळांचे वैविध्यपूर्ण विश्‍व उलगडविणारी ६४ रंगीत पृष्ठे.
 क्रीडाविषयक १८५० वस्तुनिष्ठ प्रश्‍न त्यांच्या उत्तरांसह.
 माहितीपूर्ण अशी १५ परिशिष्टे.
 २००८ ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत अद्ययावत.
 १८९६ ते २००८ पर्यंतच्या ऑलिंपिक
  स्पर्धेंच्या पदकतक्त्यासह आढावा.
 मैदानी खेळातील जागतिक तसेच
 ऑलिंपिक विक्रमांचे विवरण.