शिक्षणशास्त्र पदविकेपासून ते थेट पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांचा अध्यापकवर्ग , मराठीतून संशोधन करणारे संशोधक यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
१. मूळ मराठी शब्दांचे उच्चार व अर्थ २. १५०० हूं अधिक संज्ञाचे स्पष्टीकरण ३. उपयुक्त परिशिष्टे