Jag Badalu Pahanari Manas
Jag Badalu Pahanari Manas
  • Load image into Gallery viewer, Jag Badalu Pahanari Manas
  • Load image into Gallery viewer, Jag Badalu Pahanari Manas

जग बदलू पाहणारी माणसं

Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 150.00
Sold out
Unit price
per 

आपल्या जीवनातील संघर्षातून तसेच महत्त्वाकांक्षांनी प्रेरित होऊन व अष्टपैलू सातत्यपूर्ण कर्तृत्वाने सामान्यांतील असामान्यांनी जगाच्या इतिहासातील पानोपानी सुवर्ण अक्षरे कोरलीत; अशा राजकारणी, संशोधक, समाजधुरीण, साहित्यिक, रणरागिणी, सुपर मॉडेल्स, अभिनयसम्राज्ञी, कलानिपुण व्यक्ती यांची ‘मानवतेच्या निर्झरते’चे मनोज्ञ दर्शन घडवणारी - जग बदलू पाहणार्‍या या व्यक्तिरेखा तुम्हालाही अंतर्मुख करतील.