Adding product to your cart
जाहिरातदार तंत्र आणि मानसशास्त्रीय प्रभावकांचा वापर करून प्रभावशाली जाहिराती बनवून ग्राहकांचे वर्तन कसे बदलून टाकतात यांचे सखोल विवेचन करणारे पुस्तक. वाणिज्य व व्यवस्थापणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना उपयुक्त.