कामगार संघटना : काही निरीक्षणे
कामगार संघटना : काही निरीक्षणे
  • Load image into Gallery viewer, कामगार संघटना : काही निरीक्षणे
  • Load image into Gallery viewer, कामगार संघटना : काही निरीक्षणे

कामगार संघटना : काही निरीक्षणे

Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 99.00
Sold out
Unit price
per 

"एका बाजूला ज्यांच्यावरती आजही खूप अन्याय होत आहे अशा असंघटित कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांना संघटनेची गरजही प्रचंड आहे; पण त्याच वेळी या असंघटित समाजाला आपल्यात सामावून घेण्यात संघटित कामगार चळवळ अयशस्वी ठरली आहे; परिणामतः तिचे स्वतःचे अस्तित्वही आज धोक्यात आले आहे.
या परिस्थितीवर मात करून, कात टाकून पुन्हा एकदा कामगार चळवळीला ताठ कण्याने उभे राहायचे असेल; तर त्यासाठी तिला कठोर आत्मचिंतन करावे लागेल आणि त्यानंतर कुठल्यातरी एखाद्या व्यापक ध्येयाची कास तिला धरावी लागेल. एखादे व्यापक ध्येय समोर असेल; तर माणूस मरगळ झटकून पुन्हा उभा राहू शकतो, जोमाने वाटचाल सुरू करू शकतो. जे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे; ते संस्थेच्या बाबतीतही खरे असावे."