Laingik Shikshan
Laingik Shikshan
  • Load image into Gallery viewer, Laingik Shikshan
  • Load image into Gallery viewer, Laingik Shikshan

लैंगिक शिक्षण

Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 150.00
Sold out
Unit price
per 

समाजस्वास्थ्यासाठी

लैंगिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक प्रा. र. धों. तथा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन सनातनवाद्यांशी प्रखर लढा देऊन

१९२३ मध्ये ‘संततिनियमन : विचार व आचार’ हे पुस्तक लिहून एक धाडसी प्रयत्न केला व समाजप्रबोधनाची एक दिशा दाखवली. त्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे टाकून सद्य:स्थितीत तरुणांना अधिक सजग करण्यासाठी ‘लैंगिक शिक्षण’ या परिवर्तनशील पुस्तकात समाजहित डोळ्यांसमोर ठेवून, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून उमलत्या तरुण पिढीला लैंगिक शिक्षण व त्यातील शास्त्रीय वास्तवता अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. प्रत्येक कुटुंबातील या विषयाचा सुसंवाद या पुस्तकामुळे सहजसाध्य होण्यास निर्विवादपणे मोलाचे साहाय्य होईल.