Maharashtracha Bhugol

महाराष्ट्राचा भूगोल

Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Sold out
Unit price
per 

प्रख्यात कोशकार, लेखक, वक्ते आणि पर्यटक पं. महादेवशास्त्री जोशी ह्यांनी महाराष्ट्राला ‘तीर्थरूप महाराष्ट्र’ म्हटलेले आहे. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा, अधिकाधिक माहिती देऊन, परिचय करवून देण्याचा ह्या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गोंदियापासून गोमंतकापर्यंत तसेच मुंबईपासून माहूरपर्यंतच्या अनेकानेक तीर्थक्षेत्रांचा करून दिलेला हा सचित्र परिचय आपणास आवडेल आणि हे पुस्तक संग्रही असावे, असेही वाटेल.