प्रस्तुत पुस्तकात त्या विषयासंबंधी स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली वैचारिक प्रबोधने , स्वातंत्र्योत्तर कालखंडात लोकसंख्या, कुरूम्ब नियोजन या प्रश्नांसंबंधी योजना , स्वीकारलेली धोरणे, आणि राबविलेले कार्यक्रम ह्याचे विवेचन , विश्लेषण माहिती , तक्ते , आकडेवारीच्या सहाय्याने विस्ताराने मांडली आहे.