महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अतिशय समृद्ध असा राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. या नेत्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान व त्या संदर्भात त्यांचा परिचय करून देणारे ‘महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्त्वे’ हे पुस्तक.
भारताची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आंदोलन यांतून पुढे आलेल्या कालच्या पिढीतील मा. यशवंतराव चव्हाणापंासून आजच्या पिढीतील मा. अशोक चव्हाण यांसारख्या राजकीय व्यक्तिमत्त्वांनी दिलेल्या योगदानाचा आढावा.