Maharashtratil Sheti
Maharashtratil Sheti
  • Load image into Gallery viewer, Maharashtratil Sheti
  • Load image into Gallery viewer, Maharashtratil Sheti

महाराष्ट्रातील शेती

Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 120.00
Sold out
Unit price
per 

महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जागतिक स्पर्धेत कृषि- क्षेत्राचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवनिर्मित होणार्‍या ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेमध्ये महात्मा गांधींचे शाश्‍वत ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्यांमधून स्वावलंबी व आत्मनिर्भर शेतकरी निर्माण होण्यास मदत होईल.