Mahiti Tantradnyan

माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख

Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Sold out
Unit price
per 

सध्या जगामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान’ हे चलनी नाणे झालेले आहे. पाश्चात्त्य भाषांमध्ये या विषयावर भरपूर साहित्य आढळते; पण मराठीत असे साहित्य फारच दुर्मिळ आहे.
संगणक, संगणकाचे महत्त्व, त्याचा इतिहास, त्याचे तंत्रज्ञान व माहिती यांची सांगड, इ-मेल, बहुविध प्रसारमाध्यमे, विश्वव्यापी जाळे इ. गोष्टींविषयीचे ज्ञान सोप्या भाषेत सर्वांना करून देण्याचा हा प्रयत्न.
आत्मविकास व देशाच्या विकासासाठी ‘माहिती तंत्रज्ञान’ आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी, सामान्यजन,अभ्यासू यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.