मराठी भाषेची इतकी बोलीरूपं आहेत की ती कागदावर मांडणंही अनेकदा शक्य नसतं. मराठी बोलणं सोपं पण लिहिणं तर मराठी माध्यमातून शिकलेल्यांनाही अवघड जातं. तेथे पाहिजे जातीचे !
निबंध ही भावनांची-विचारांची अभिव्यक्ती आहे. मनात कितीही कल्लोळ उठले तरी ते ३०० शब्द आणि ३० मिनिटांच्या बंधनात मांडण्यासाठी निबंधलेखन पुस्तकांची मदत होते.
कोणतीही भाषा व्यवहारात वापरली नाही तर तिच्यात साचलेपण येतं. आता तर मराठी-अमराठी सर्वांनीच दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर करणे कायद्याने अनिवार्य ठरले आहे. म्हणूनच...