थोर इतिहास संशोधक डॉ एस एन सेन यांनी मराठी, ईग्रजी व पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून प्रस्तुत ग्रंथ लिहिला. मराठ्यांची लष्करी व्यवस्था समजून घेण्यासाठी हा अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे.