जगातील सर्वोच्च मानाचा आणि प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळविणार्या या दशकातील समग्र अर्थशास्त्रज्ञांच्या - आपले अमर्त्य सेन ते अमेरिकन नव्वदवर्षीय लिओहर्विझ यांच्या - बहुमोल संशोधनाचा सुबोध मराठीतून वेध घेणारा आणि तरुणांच्या मनात नोबेलच्या महत्त्वाकांक्षेची बीजं पेरणारा ग्रंथ, अर्थपूर्ण परिशिष्टे आणि नोबेल्सच्या छायाचित्रांसह.