रानगोष्टी - पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या | Raangoshti | किरण पुरंदरे | Kiran Purandare
रानगोष्टी - पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या | Raangoshti | किरण पुरंदरे | Kiran Purandare
  • Load image into Gallery viewer, रानगोष्टी - पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या | Raangoshti | किरण पुरंदरे | Kiran Purandare

Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 

"मोहाच्या झाडाच्या अतिशय तरल गोष्टीपासून पिटेझरीतल्या एकेक गोष्टी उलगडत जातात. त्यात मग चिमणी येते, बिबट्या येतो, अस्वल अन् अजगर येतं. 
झाडबेडूक व शृंगी घुबड येतं. सोबतच असंख्य पक्षी अन् रानभाज्याही. 
पक्षी निरीक्षकाची डोळस, अभ्यासू दृष्टी अन् हिरव्यागर्द भवतालातले बारकावे तितक्याच संवेदनशीलपणे टिपण्याची असोशी यांचा एकमेळ म्हणजे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरेंच्या मनस्वी लेखणीतून उतरलेल्या या साऱ्या रानगोष्टी... 
जागोजागी नोंदवलेली झाडापानांची, प्राणी-पक्ष्यांची स्थानिक, शास्त्रीय नावं वाचकाच्या संदर्भज्ञानात भर घालत राहतात.  
अर्थातच, पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या या रानगोष्टींमध्ये वाचक रमून जातो..

Rangoshti is a captivating collection of true nature stories by renowned environmentalist Kiran Purandare. Set in the forests of Pitezari, the book brings to life mahua trees, leopards, sloth bears, pythons, owls, frogs, birds, and countless native plants through vivid storytelling and keen observation. Rich with local and scientific names, it offers readers a deeper understanding of India's biodiversity while celebrating the beauty of the natural world. An ideal read for birdwatchers, wildlife enthusiasts, nature lovers, and anyone fascinated by the forests of Maharashtra.