राज्यशास्त्र ऐच्छिक पेपर 2

राज्यशास्त्र ऐच्छिक पेपर 2

Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 650.00
Regular price
Rs. 850.00
Sold out
Unit price
per 

या पुस्तकात भारताचे परराष्ट्रीय धोरण, धोरणप्रक्रिया आणि भारताचे जगातील प्रमुख राष्ट्रांबरोबर, संघटनांबरोबर असलेले संबंध यांवर सखोलपणे चर्चा केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करणार्‍यांना अतिशय उपयुक्त ठरेल.
भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशांतील कार्यकारी मंडळ, विधिमंडळ (कायदेमंडळ) व न्यायमंडळ यांची रचना, अधिकार व कार्ये यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणालाही अनुसरून अभ्यासलेल्या आहेत.
राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल.