Samajshastra Shandkosh

समाजशास्त्र शब्दकोश

Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 650.00
Regular price
Rs. 850.00
Sold out
Unit price
per 

केवळ समाजशास्त्रीय संज्ञांचा किंवा संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करून त्याचे विवेचन करणारा मराठीतील हा पहिलाच शब्दकोश आहे.

प्रथम इंग्रजी संज्ञा वा शब्द, त्याचा इंग्रजीतील उच्चार, त्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द व नंतर त्याचे सुयोग्य स्पष्टीकरण वा विवेचन या क्रमाने या शब्दकोशाची रचना केली आहे. ग्रामीण महाविद्यालयांतून मराठी माध्यमातून समाजशास्त्राचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व अध्यापन करणार्‍या प्राध्यापकांना अनेक संकल्पनांचे आकलन होण्यासाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरू शकेल.

याशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकेल.

मराठीतून आंतरशाखीय संशोधन करणार्‍या संशोधकांनाही हा शब्दकोश उपयोगी पडू शकेल.

ग्रामीण विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशी सोपी भाषा विवेचनासाठी वापरल्यामुळे समाजशास्त्रीय संज्ञा व संकल्पना यांचे आकलन सुलभ होईल.