Samakalin Bharatiya Samaj

समकालीन भारतीय समाज

Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 550.00
Sold out
Unit price
per 

स्त्रीप्रश्नाची वाटचाल ह्या लेखसंग्रहानंतर विद्युत भागवत ह्यांनी केलेल्या विविध लेखांचे हे संकलन आहे. एकीकडे बदलत्या अर्थव्यवस्थेत घुसळून निघणार्‍या भारतीय समाजाबद्दलची, शहरीकरणाबद्दलची निरीक्षणे ह्यात आहेत तर, दुसरीकडे ह्यातील प्रत्येक लेख अभ्यासकांच्या दृष्टीने नवी माहिती नव्या परिप्रेक्ष्यातून पुरविणारे आहेत.
समाज विज्ञानाचे विद्यार्थी, वृत्तपत्रीय जगात नव्या समस्यांवर लिहिणारे वृत्तपत्रकार तसेच चित्रपट माध्यम किंवा रंगभूमी, संस्कृती ह्या सर्व क्षेत्रांत चिकित्सक नजरेने पाहणार्‍या आणि स्त्रीवादी परिप्रेक्ष्याबद्दल आदर बाळगणार्‍या सर्वांनाच हा ग्रंथ संग्रहणीय वाटेल.