Shabdrang

शब्दरंग

Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 180.00
Sold out
Unit price
per 

सांभाषणाच्या व लेखनाच्या ओघात आपण असंख्य शब्दांचा वापर करतो. या शब्दांचे कुळ व मूळ शोधणे हा एक मनोरंजक आणि भाषाभ्यसकांस तितकाच प्रेरणा देणारा विषय आहे. मराठी भाषेमध्ये आज वापरात असणाऱ्या अनेक शब्दांचा निरीक्षणपूर्वक अभ्यास भाषातज्ञ कै. सत्त्वशीला सामंत यांनी एकूण 43 लेखांमधून केला आहे. मराठी अभ्यासकांस तसेच जिज्ञासू वाचकांस हे लेख 'शब्दरंग' द्वारे संग्रही ठेवता येतील.