शैक्षणिक संशोधन पद्धती
शैक्षणिक संशोधन पद्धती
  • Load image into Gallery viewer, शैक्षणिक संशोधन पद्धती
  • Load image into Gallery viewer, शैक्षणिक संशोधन पद्धती

शैक्षणिक संशोधन पद्धती

Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Regular price
Rs. 450.00
Sold out
Unit price
per 

• डी.एल.इडी., बी.एड., एम.एड. व शिक्षणशास्त्र विषयातील एम्.फिल. व पीएच.डी. करणार्यांना संशोधन विषयासाठी उत्तम मार्गदर्शन.

• पाठ्यपुस्तक मंडळ, एस.एस.सी., एच.एस.सी.बोर्ड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांसारख्या मान्यवर संस्थांचे शैक्षणिक संशोधन प्रकल्प घेणार्यांना विशेष उपयोगी.

• सामाजिक शास्त्रातील समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य, शारीरिक शिक्षण, कायदा यांसारख्या विषयांमधील संशोधकांना मार्गदर्शक.

• शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील नवीन संकल्पनांचा समावेश. उदाहरणार्थ, संशोधन व संकल्पना स्पष्ट करणारी सोपी व सुलभ भाषा.

• संशोधनात क्रमाने येणार्या ५९ संज्ञांचा पहिल्याच प्रकरणात दिलेला अर्थ व व्याप्ती.

• संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग कसा करावा याची सुलभ माहिती.

• मराठीतील शैक्षणिक संशोधनपर पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण भर.

• प्रश्नपेढी, शैक्षणिक संशोधन-शब्दकोश, विषयसूची यांचा समावेश.