लहान बाळांपासून वृद्धावस्थेपर्यंत आरोग्य टिकवणारी उपचारपद्धती म्हणजे अभ्यंग-मसाज !
सहज-सुलभ, स्वास्थ्योपचार !सौंदर्य वाढवणारी उपचारपद्धती !
शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरांवर कार्य करणारी उपचारपद्धती !
अनेक व्याधींमध्येसुद्धा निश्चित फलदायी ठरणारी उपचारपद्धती !
सर्व थरातील व्यक्तींच्या स्वास्थ्यासाठीची
आवश्यक व उपयुक्त उपचारपद्धती !