Sherlock Holmse chya Rahasyakatha

शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा

Regular price
Rs. 156.00
Sale price
Rs. 156.00
Regular price
Rs. 195.00
Sold out
Unit price
per 

सुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभरा डोळे उघडले.‘प्राध्यापक -ती होती’, तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेचच मरण पावला.

शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यामायाता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणार्‍या खुनांची अजब गुंतागुंत सर आर्थर कॉनन डॉयल शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अधिक जिवंत आणि रोमांचक करतात आणि वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतात!