शेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबर्यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी.
हिच्यावर अनेक सिनेमे, टी.व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली.
आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे.
सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे रहस्य,
हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट...
घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप...
इंग्लंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर घडणारं थरारनाट्य !
द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स