भारतात लपवलेला गुप्त खजिना...लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून...अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण...आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा; जुनाट नकाशावर केलेली खूण - ‘द साइन ऑफ फोर’
"जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,
अवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते."
- शेरलॉक होम्स