‘तुलनात्मक राजकारण आणि शासन’ या पुस्तकात तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप, अभ्यासाचा दृष्टिकोन; जगातील विविध राजकीय व्यवस्था; राज्यघटनावाद; विविध व्यवस्थांमधील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व पक्षपद्धती इ. विषयांचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत केले आहे. हे पुस्तक नेट-सेट, यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.
वैशिष्ट्ये
* NET / SET च्या विद्यार्थ्यांकरता बहुमोल मार्गदर्शक.
* U.P.S.C. व M.P.S.C. च्या परीक्षार्थींसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ.
* राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
* प्रत्येक प्रकरणानंतर सरावासाठी प्रश्न.