सेट या परीक्षेच्या पेपर -१ चा सराव व्हावा या उद्देशाने ह्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. बर्याच वेळा पेपर -१ व पेपर -२ सोपे असतात, अशा भावनेने त्यांचा विचार कमी केला जातो. परंतु ह्या दोन्ही पेपरमध्ये मिळून ५०% गुण पडले नाहीत तर लेखी पेपर तपासला जात नाही हे विसरू नये. स्पर्धापरीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकेच महत्त्व सरावाला आहे.
सदर पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल.